पुणे

‘सिंबायोसिस’चा शनिवारी पदवी प्रदान सोहळा

CD

पुणे, ता. २४ : सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठातर्फे आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचा पदवीप्रदान सोहळा राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी (ता. २७) होणार आहे. हा कार्यक्रम लवळे येथील कॅम्पसमध्ये सकाळी साडेअकरा वाजता होणार आहे. कार्यक्रमात ‘फ्रान्स’चे महावाणिज्यदूत (कॉन्सुल जनरल) पॅट्रिक लेव्हेरिनो हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमात ‘सिंबायोसिस’चे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार हे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. विद्यापीठाच्या प्र-कुलपती डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ. रामकृष्णन रमण आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

Pune Rain Water : कोट्यवधींच्या कामांनंतरही रस्त्यावर तुंबले पाणी; पावसाने प्रशासनाची पोलखोल

Marathi News Live Updates: ​सासरी होणाऱ्या मानहानीला अन् छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

Pune News : पुण्यातील ‘रामा’ला कोण वाचविणार? आयुक्तांना दिलेल्या धमकीचा विरोधीपक्षाकडून निषेध

SCROLL FOR NEXT