talegaon it park traffic problem ban for heavy vehicles 
पुणे

तळवडे आयटी पार्क परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नवा प्रयोग!

सकाळ डिजिटल टीम

पिंपरी : तळवडे आयटी पार्क चौक, तळवडे गावठाण चौक, त्रिवेणीनगर चौक या रस्त्यांवर दोन टनापेक्षा अधिक मालवाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांना सकाळी आठ ते अकरा व सायंकाळी चार ते रात्री नऊ या वेळेत प्रवेश बंद करण्यात आला आहे. हा बदल 7 ते 21 जानेवारी या कालावधीसाठी असेल.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तळवडे परिसरातील रस्त्यांवर सकाळी व सायंकाळी मोठ्याप्रमाणात रोज वाहतूककोंडी होत असते. यामुळे या मार्गाने ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या वाहतूक शाखेने तळवडे परिसरातील प्रमुख रस्त्यांवर अवजड वाहनांना प्रवेश बंदी केली आहे. हा बदल प्रायोगिक तत्वावर असून यासाठी या बदलाबाबत काही हरकती, सूचना असल्यास त्या वाहतूक शाखेत जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या हरकती, सूचनांचा विचार करून पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Compassionate Appointment : सुनेच्या पगारातील २५ टक्के रक्कम सासुला द्यावी लागणार; हायकोर्टाचा मोठा आदेश, नेमकं काय आहे प्रकरण?

Marathwada Yellow Alert : मराठवाड्यात दीर्घ खंडानंतर पावसाच्या सरी ; ठिकठिकाणी हजेरी; उन्हाच्या झळा, उकाड्यापासून काहीसा दिलासा

‘फोन उचलत नव्हता, प्रमोशनलाही आला नाही’; ओंकार भोजनेवर दिग्दर्शक भडकले, म्हणाले.... ‘खूप अनप्रोफेशनल आहे’

Latest Marathi News Live Update : ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात महाभियोग आणणार : संजय राऊत

Satara Bank Election: सातारा जिल्हा बॅंकेचा वाजला बिगूल; उद्यापासून अर्ज दाखल होणार, एक नोव्हेंबरला मतदान

SCROLL FOR NEXT