tanzania youth arested by police drug worth rs seven lakh seized crime news  Sakal
पुणे

Pune Crime News : टांझानियातील तरुणाकडून सव्वासहा लाखांचे कोकेन जप्त

सुमारे सात लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोंढवा भागात कोकेन विक्री करणाऱ्या टांझानियातील तरुणासह दोघांना अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्यांच्या ताब्यातून सहा लाख २५ हजारांचे ३६ ग्रॅम ९२० मिलीग्रॅम कोकेन आणि मोबाईल असा सुमारे सात लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

बेका हमीस फाऊमी (वय ४६, सध्या रा. धर्माशी सिग्नेचर सोसायटी, साईबाबानगर, कोंढवा खुर्द, मूळ रा. टांझानिया), अर्शद अहमद इक्बाल खान (वय ४२, रा. धर्माशी सिग्नेचर सोसायटी, साईबाबानगर, कोंढवा खुर्द) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. फाऊमी याच्यावर यापूर्वी कोंढवा पोलिस ठाण्यात कोकेन आणि एमडी अमली पदार्थ तस्करीच्या प्रकरणात गुन्हा दाखल आहे.

तो येरवडा कारागृहातून नुकताच जामिनावर मुक्त झाला आहे.अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, शैलजा जानकर यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chakan News : अखेर दिवाळीचा मुहूर्त मिळणार! तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या कामाच्या निविदा ऑक्टोंबर मध्ये खुल्या होणार

सणांचा आनंद दुप्पट होणार; एका पेक्षा एक चित्रपट मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणार, तुम्ही कोणता पाहणार

Mohol News : चिंचोली-काटी औद्योगिक वसाहतीतील केमिकल कंपनीला भीषण आग; आगीत कंपनी पूर्ण जळून खाक

Manchar News : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दिलीप वळसे पाटील यांचे आवाहन; अवघ्या अर्ध्या तासात ८४ लाख रुपये झाले जमा

Georai Crime : धक्कादायक! चार महिन्याच्या चिमुकल्याची हत्या करून वडिलांनी गळफास घेऊन संपविले जीवन

SCROLL FOR NEXT