पुणे

जनता विद्यालयातील 1972- 73 सालच्या जुनी अकरावी बॅचचे तिसरे स्नेहसंमेलन उत्साहात साजरे ; त्रेपन्न वर्षानंतर वर्गमित्र आले एकत्र

CD

TMB26B03758
टेंभुर्णी : जनता विद्यालयातील तिसऱ्या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांसह माजी मुख्याध्यापक बी. एम. कोकरे, एम. बी. वागज, ए. एम. सय्यद, श्रीमती रसाळ, श्रीमती तांबे सहभागी होत्या.


टेंभुर्णीतील जनता विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन उत्साहात

सकाळ वृत्तसेवा
टेंभुर्णी, ता. ३ : टेंभुर्णीतील जनता विद्यालयातील १९७२-७३ च्या इयत्ता अकरावी बॅचच्या विद्यार्थ्यांचे तिसरे स्नेहसंमेलन उत्साही वातावरणात नुकतेच पार पडले. या तिसऱ्या स्नेहसंमेलनास सत्तरीच्या उंबरठ्यावर असलेले अनेक वर्गमित्र व वर्गमैत्रिणींनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग नोंदविला. या बॅचने प्रशालेतील पहिले २०११ तर दुसरे २०१९ स्नेहसंमेलन झाले होते.

या कार्यक्रमास जनता विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक बी. एम. कोकरे, एम. बी. वागज, ए. एम. सय्यद, श्रीमती रसाळ तसेच श्रीमती तांबे या उपस्थित होत्या. यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांचा सत्कार केला. त्यानंतर लेखक हरिश्चंद्र पाटील यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी मंगल मोरे-बोबडे, दिलावर आवटे, इमाम पठाण, धनंजय लोंढे, भागवत माळी, रहिमतुल्ला शेख, हरिचंद्र पाटील, गोपाळ काळे, दमन सपाटे, सुरेश नाळे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: तिकीट मागितल्यानं तरुणीचा पारा चढला, महिला टीसीसोबत अमानुष कृत्य अन्...; ठाणे रेल्वे स्थानकावर काय घडलं?

IPL 2026 Schedule Announced : आयपीएलच्या १९व्या पर्वाचे वेळापत्रक जाहीर; RCB vs SRH यांच्यात सलामी; पहिल्या २० सामन्यांचं टाईमटेबल

महाराष्ट्रात पहिल्यांदाच ऐतिहासिक निर्णय! आई-बहिणीची शिवी दिली तर दंड आकारणार; नवा नियम लागू, दंड किती लागणार?

Gas Cylinder Shortage : गॅसटंचाईचा परिणाम! डोसा, उत्तप्पा व तळलेले पदार्थ हॉटेलातून होताय गायब

स्ट्रेट ऑफ होर्मुज संकट; भारताला LPG कसा मिळणार? तज्ज्ञांनी सांगितले पर्याय

SCROLL FOR NEXT