पुणे

.

CD

दहशतवादी
कट उधळला

चंडीगड : अमृतसर ग्रामीण पोलिसांनी रविवारी ६९० ग्रॅम वजनाचे आयईडी आणि इलेक्ट्रॉनिक डिटोनेटर जप्त करून दहशतवादी कट उधळून लावला. पोलिस स्टेशनला लक्ष्य करण्याचा कट असल्याचे पंजाबचे पोलिस महासंचालक गौरव यादव यांनी ‘एक्स’वर सांगितले. ‘‘अमृतसर ग्रामीण पोलिसांनी पोलिस इमारतीला लक्ष्य करण्याचा दहशतवादी कट उधळून लावला असून ६९० ग्रॅम वजनाचे आयईडी, इलेक्ट्रॉनिक डिटोनेटर, बॅटरी, टायमर आणि लोखंडी पेटी जप्त केली आहे,’’ असे ते म्हणाले. जप्त केलेली स्फोटके निकामी करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

‘एनआयए’कडून
चौकशीची मागणी

नवी दिल्ली : शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीरसिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये झालेल्या आणि डिसेंबर २०२४ मध्ये झालेल्या हल्ल्याची राष्ट्रीय तपास यंत्रणेमार्फत (एनआयए) चौकशी करण्याची मागणी सुखबीरसिंग यांच्या पत्नी हरसिमरत कौर बादल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून केली आहे. या दोन्ही हल्ल्यांचा परस्परांशी काही संबंध आहे का, याची तपासणी करण्याची विनंती त्यांनी केली आहे. हा हल्ला एका मोठ्या कटाचा भाग असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑनलाइन ग्रोसरी ऑर्डर करण्याआधी सावधान! Blinkit च्या फ्रीजरमध्ये जिवंत उंदीर आढळला; स्टोअरचा व्हिडिओ व्हायरल

पेपरमध्ये ढीगभर चुका, UGC-NET परीक्षेचे तीन पेपर पुन्हा होणार, तारीखही जाहीर...

Rohit Sharma: बाप रे बाप...! सायकलवरून हजारो किमीचा प्रवास करून आलेल्या फॅनला भेटल्यावर कशी होती रोहितची रिअ‍ॅक्शन, Viral Video

Phone Charging Tips: Airplane Mode ON करून फोन चार्ज केला तर काय होतं? जाणून घ्या

Shirur Bypass Crash: शिरूर बायपासवर पुन्हा बळी; तुटलेल्या दुभाजकातून दुचाकी नेणे जीवावर बेतले

SCROLL FOR NEXT