pune 
पुणे

जन्मभूमी पुण्यातही 'ठाकरे'चे धडाक्यात स्वागत

अश्‍विनी जाधव केदारी

पुणे : बहुचर्चित ''ठाकरे' सिनेमा आज प्रदर्शित झाला. संपूर्ण महाराष्ट्रात याच सिनेमाची चर्चा आहे. बाळासाहेबांची जन्मभूमी असलेले पुणे शहर तर याl आघाडीवर आहे. पुण्यातील थिएटरबाहेरही आज जुन्या व नव्या दमाच्या शिवसैनिकांची चित्रपटासाठी गर्दी दिसली.  

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित असलेला आणि संपूर्ण देशभरात आज प्रदर्शित होत असलेला ‘ठाकरे’ चित्रपट बघण्यासाठी शिवसैनिकांसोबत अनेक मान्यवर रसिक आस लावून बसले आहेत. हा चित्रपट शिवसैनिकांना मोफत बघता यावा यासाठी पुण्यात शिवसैनिकांकडून, शिवसैनिकांसाठी ठाकरे चित्रपट पुणे शहरातील विजय टॉकीज तसेच सिटीप्राईड कोथरुड या सिनेमागृहातील ‘फस्ट डे फस्ट शो’ बुक केला. शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनीही यावेळी चित्रपट पाहण्यासाठी उपस्थित लावली होती.

सकाळी 9 आणि 11 वाजताचे शो बुक आहेत. यावेळी जे जुने शिवसैनिक आहेत त्यांचा चित्रपट सुरू होण्यापूर्वी सत्कार करण्यात आला. आता चित्रपट कसा असणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poland Crisis: पोलंडमध्ये सत्तापालटाच्या हालचाली? अध्यक्षांवर दौरा अर्धवट टाकून विमान माघारी वळविण्याची वेळ का आली?

Mumbai Local: मुंबई लोकलचा पुन्हा खोळंबा! हार्बर मार्गावरील ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड, वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे हाल

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रामतीर्थ घाटाला भेट

ISRO Recruitment 2026: इस्रोमध्ये टेक्निकल आणि ड्रायव्हर पदांची भरती; दहावी पास अन् ITI धारकांसाठी नोकरीची सुवर्ण संधी!

Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावरील रास्ता रोकोआधी शेतकरी नेते स्थानबद्ध; नांदूर-मधमेश्वरच्या पाण्यासाठी आंदोलन

SCROLL FOR NEXT