Movie
Movie 
पुणे

थायलंड चित्रपट महोत्सव शुक्रवारपासून

सकाळवृत्तसेवा

पुणे - रॉयल थाई कॉन्सुलेट जनरल आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय यांच्या संयुक्त विद्यमाने थायलंड चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने थाई संस्कृतीचा अनुभव प्रेक्षकांना घेता येणार आहे.

तीन दिवसांच्या महोत्सवाचे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात २९ मार्चला दुपारी ३ वाजता उद्‌घाटन होणार आहे. उद्‌घाटनानंतर ‘मालिला : फेरेवेल फ्लॉवर’ हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे. 

कान चित्रपट महोत्सवात दाखवला गेलेला ‘सॅंटी विना’ हा चित्रपट शनिवारी सकाळी दहा वाजता पाहता येईल. तसेच टीअर्स ऑफ ब्लॅंक टायगर, द पूल, गरुडा, संबून, पॉप आए, समुई साँग, शटर असे थाई चित्रपटही पाहता येतील.

मी पाहिलेला ‘हाथी मेरे साथी’ चित्रपट स्मरणात आहे. महोत्सवामुळे दोन्ही देशांच्या संस्कृतीचे आदानप्रदान होऊ शकते.
 - इकापोल पूलपाइपट, थायलंडचे कॉन्सुलेट जनरल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT