Pune 
पुणे

Pune: जावयाने पिस्तुलाचा धाक दाखवत पुण्यातील FC रोडवरील फेमस हॉटेलचा घेतला ताबा

पुण्यातील FC रोडवरुन धक्कादायक माहिती समोर

धनश्री ओतारी

पिस्तुलाचा धाक दाखवून पुण्यातील प्रसिद्ध हॉटेलचा जबरदस्तीने ताबा घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (The power of attorney of a famous hotel in Pune fc road was forcefully taken at gunpoint )

याप्रकरणी एका विवाहितेने फिर्याद दिली आहे. फिर्यादीच्या पतीने २०१८ मध्ये फिर्यादी यांना त्यांच्या घोले रोड येथील घरी दारु व ड्रग्ज पाजून त्यांच्याबरोबर जबरदस्तीने शारीरीक संबंध प्रस्थापित केले. लग्नानंतर मारहाण करुन शारीरीक व मानसिक छळ केला. Latest Marathi News

दरम्यान, आरोपीने पिस्तुलचा धाक दाखवून फिर्यादी यांच्याकडून जबरदस्तीने पॉवर ऑफ अटॉर्नी करुन फिर्यादीचे वडिलांचे हॉटेल आपल्या नावावर करुन घेतले. आरोपीने कंपनीच्या नावावर खरेदी केलेल्या कोट्यावधींच्या ४ कारची परस्पर विक्री करुन फिर्यादीची फसवणूक केली. Latest Marathi News

फिर्यादीचे १ कोटी ७० लाख रुपयांचे लग्नातील दागिने व वस्तू तसेच दोन कार घेऊन तो व त्यांचा भाऊ वापरत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.Latest Pune News

शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक विक्रम गौड अधिक तपास करीत आहेत. Latest Pune News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT