पुणे

खळद विद्यालयाची १०० टक्के निकालाची परंपरा कायम

CD

खळद ता. २ : खळद (ता. पुरंदर) येथे श्री शिवशंभो माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला असून गेली अनेक वर्षाची उज्ज्वल निकालाची परंपरा यावर्षीही कायम राखली आहे.
विद्यार्थ्यांनी तसेच मार्गदर्शक शिक्षक मुख्याध्यापक हरिभाऊ टापरे, वर्गशिक्षक रमेश बोरावके, शिक्षक सुरेश तिकोने, रोहिदास इंगळे, दिलीप जगताप, प्रल्हाद कारकर, रामचंद्र कामठे, उषादेवी जगताप व शिक्षकेतर कर्मचारी प्रकाश हांडे, बाळासाहेब खळदकर, बाबूराव गायकवाड यांचे मिळविलेल्या या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा आनंदी जगताप, पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप, मार्गदर्शक राजेंद्र बापू जगताप, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब कामथे, सहसचिव डी. एन. गवळी, संचालक बाळासाहेब रासकर, सरपंच भाऊसाहेब कामथे, सल्लागार रामदास कामथे, खजिनदार बबनराव कामथे, सरव्यवस्थापक कानिफनाथ अमराळे, रवींद्र जगताप व खळद ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ECI SIR: ‘एसआयआर’ वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्तांची बैठक; मुद्देनिहाय स्पष्टीकरण...

Katraj News : कात्रज घाटात वनविभागाची ‘कुऱ्हाड’; १००० झाडांची कत्तल, तीन एकर परिसर भुईसपाट

Latest Marathi News Live Update : भंडाऱ्यात खासगी रुग्णालय आणि पॅथॉलॉजीवर कारवाई

Ambajogai Theft : अंबाजोगाईत घरफोडी करणाऱ्या टोळीचा पडदाफाश! ५० सीसीटीव्ही चाळले, जिथे वाटा केला तिथल्या तळ्यात कपडे फेकले; अन् एलसीबीच्या जाळ्यात दोघे अडकले

समृद्धीवर कारची कंटेनरला धडक, आई-वडिलांसह चिमुकल्याचा मृत्यू; पुण्याहून जालन्याला जाताना अपघात

SCROLL FOR NEXT