Theft 500 Grams of Gold and Cash in Pimpri 
पुणे

अबब! पिंपरीत भरदिवसा 50 तोळे सोन्यावर चोरांचा डल्ला

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी चौकात वृद्ध व्यापाऱ्याकडील दोन लाख 80 हजार रुपयांची रोकड आणि 500 ग्रॅम धातुमिश्रित सोने असलेली बॅग दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी हिसकावून नेली. 

पुण्यात पोलिसांची 'सिंघम' कामगिरी; गुंडांना असा शिकविला धडा

रवी अमीचन्‍द मेहता (रा अमृतसर पंजाब वय 70) यांनी या प्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिस निरीक्षक उत्तम तांगडे यांनी याबाबत माहिती दिली. मेहता यांचा विविध शहरांमध्ये फिरून सोन्याचे दागिने विक्री करण्याचा व्यवसाय आहे. याच कामानिमित्त ते एका लॉजमध्ये मंगळवारी राहिले तेथून बुधवारी सकाळी एका व्यापाऱ्याला भेटण्यासाठी ते पायी जात होते.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून जात असताना मोटारसायकलवरून दोघेजण आले. त्यांनी मेहता याची बॅग हिसकविली. त्यावेळी त्यांच्याबरोबर झालेल्या झटापटीत बॅगचा एक बंद तुटला चोरट्याने त्यातील रक्कम आणि सोन्याच्या दागिने डल्ला मारून ते पळून गेले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

D-Mart ची ऑफर खरी वाटली, पण अभिनेत्याला कळलंच नाही अन् खातं रिकामं झालं, वाचा नाहीतर तुमचा खिसाही होईल रिकामा

CM Yogi Adityanath: गोरखपूरला नव्या ओव्हरब्रिजची भेट! १३७.८३ कोटींच्या प्रकल्पाचे लोकार्पण; सीएम योगींचा विरोधकांवर घणाघात

Kolhapur Crime News : हुपरीत मुलानेच आई-वडिलांचा खून करण्याचं खर कारण आलं समोर, पहाटे पाणी भरत असलेल्या निरागस आईच्या गळ्यावर काच मारली अन्

Latest Marathi News Live Update : रत्नागिरी नगर परिषदेच्या प्रभाग 10 मध्ये आज मतदान

Parbhani News: शेती गमावण्याचा धक्का! दारू पाजून फसवणूक केल्याच्या तणावातून शेतकऱ्याने संपवले जीवन

SCROLL FOR NEXT