Mobile Shop Theft sakal
पुणे

Katraj Crime : मोबाईलचे दुकान फोडून तीस लाखांची चोरी

सातारा रस्त्यावरील मोबाईलच्या दुकानात शटर उचकटून तीस लाख रुपयांच्या मोबाईलची चोरी झाल्याची घटना घडली.

सकाळ वृत्तसेवा

कात्रज - सातारा रस्त्यावरील मोबाईलच्या दुकानात शटर उचकटून तीस लाख रुपयांच्या मोबाईलची चोरी झाल्याची घटना मंगळवारी (ता. २३) रात्री घडली. याबाबत सहकारनगर पोलिस ठाण्यात मनोज झंवर (रा. भारती विद्यापीठ, कात्रज) यांनी फिर्याद यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ आणि २४ जुलैच्या रात्री दहा ते सकाळी सहा वाजण्याच्या काळात सातारा रस्त्यावरील चव्हाणनगर कमानीशेजारी असलेले श्रीराम कम्युनिकेशन नावाच्या मोबाईल शॉपी दुकानाचे शटर कोणीतरी अज्ञात इसमाने उचकटुन आतमध्ये प्रवेश करुन सुमारे २९ लाख ६४ हजार ५९६ रुपये किंमतीचे एकूण ९५ मोबाईल चोरी केले आहेत.

आरोपी मोबाईल घेऊन फरार झाला असून त्याचा तपास सहकारनगर पोलिसांकडून सुरु आहे. पोलिस उपनिरिक्षक युवराज पोतरे पुढील तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP Shiv Sena Merger In BJP : राष्ट्रवादी अन् शिवसेना भाजपमध्ये विलीन होणार, उद्धव ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

'25 व्या वर्षी मला मोठा दिसतो म्हणून मालिकेतून काढलं' करिअरबद्दल बोलताना सुबोध भावे म्हणाला...'मी खूप रडलो आणि...'

Ladki Bahin Yojana : 71 लाख लाडक्या बहिणी अपात्र, आतापर्यंत 21 हजार 300 कोटी रुपये खर्च! सरकार पैसे वसूल करणार?

Hanuman Jayanti: अयोध्येत प्रभूरामाचे दर्शन घेण्याआधी या हनुमानाचे घ्यावे लागते दर्शन ; काय आहे पहाटेच्या 'गुप्त' पूजेचे गुपित?

Gold Rate Today: ट्रम्प इफेक्टमुळे सहा दिवसांनी सोनं स्वस्त! चांदीचा भावही घसरला; पाहा आजचा ताजा भाव

SCROLL FOR NEXT