There is no change in the date of MHT-CET examination.jpg 
पुणे

"एमएचटी-सीईटी' परीक्षा होणारच! तारखेबाबत सीईटी सेलने दिले 'हे' स्पष्टीकरण

सकाळवृत्तसेवा

पुणे : अभियांत्रिकी, फार्मसी आणि कृषी पदवीच्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेली "एमएचटी-सीईटी' परीक्षा जुलै महिन्यात होणार आहेत. त्याच्या वेळापत्रकात कोणताही बदल होणार नाही, असे स्पष्टीकरण आज राज्य सामाईक परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) दिले आहे. दरम्यान, अर्ज भरण्यासाठी १ जून पर्यंत शेवटची मुदत देण्यात आली आहे. 

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

'कोरोना'मुळे सीईटी परीक्षांचे वेळापत्रक कोलमडून गेले होते. त्यानंतर राज्य सीईटी सेलतर्फे"एमएचटी-सीईटी' परीक्षा ४ जुलै ते ५ ऑगस्ट दरम्यान होणार असल्याचे सीईटी सेलने १९ मे रोजी जाहीर केले होते. त्यानंतर आज सीईटी सेलने या परीक्षांच्या तारखेत कोणताही बदल नाही. 'पीसीएम' आणि 'पीसीबी' या ग्रुपचे परीक्षाचे वेळापत्रक जूनच्या मध्यापर्यंत जाहीर केले जाणार आहे.

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

दरम्यान, ज्यांनी अद्याप ही अर्ज भरला नाही अशा विद्यार्थ्यांसाठी लिंक खुली करण्यात आली आहे. त्याची शेवटची मुदत 1 जूनपर्यंत आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करावेत, असेही आवाहन सीईटी सेलने केले आहे.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'मला पोलिसात न्या, तिथं बघतोच तुम्हाला, माझा बाप...' नशेत धुंद मनसे नेत्याच्या लेकाची इन्फ्लुएन्सरला शिवीगाळ, VIDEO VIRAL

Pune News: शिक्षकांचे आंदोलन सुरू, पण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही,शाळा ८, ९ जुलैला बंद राहणार नाहीत, शिक्षण विभाग

Sangli Muharram: 'हिंदू-मुस्लिम ऐक्याची दीडशे वर्षांची परंपरा'; गगनचुंबी ताबुतांच्या कडेगावात गळाभेटी

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT