Pune News 
पुणे

Pune News: 'पाकिस्तान जिंदाबाद' घोषणांच्या व्हिडिओचा होणार फॉरेन्सिक तपास

सकाळ डिजिटल टीम

पुणे - पुण्यात काल पीएफआय संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून 'पाकिस्तान जिंदाबाद' अशा कथीत घोषणाबाजीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. सुरुवातीला पुणे पोलिसांनी यावर मौन बाळगलं होतं, पण मीडियातून हा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यावर आता पोलिसांनी स्पष्टीकरण दिलं आहे. (Explanation give by Pune Police on controversial video of sloganeering)

सोशल मीडियावर जे व्हिडिओ उपलब्ध आहेत ते एकत्र करून आम्ही त्याचा फॉरेन्सिक तपास करणार आहोत. बंडगार्डन पोलिस ठाण्याच्या हद्दीत जी घटना घडली त्याबद्दल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त सागर पाटील यांनी दिली.

रस्ता अडवणे आणि दंगा घडविणे य़ा प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. सोशल मीडियावरुन जे काही व्हिडिओ आहेत त्याच्या तपासातून निष्पन्न होत आहेत त्या अनुषंगाने या गुन्ह्याचा सखोल तपास सुरू आहे

सागर पाटील म्हणाले की, ज्या गोष्टी तपासातून निष्पन्न होतील जे काही कलम असतील ते आम्ही समाविष्ट करणार आहोत. याबाबत पोलिसांची भूमिका स्पष्ट असून दोषींवर कारवाई होईल, असंही सांगण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar: मोठी घडामोड! रूपाली चाकणकरांचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा; सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

IPL 2026: स्पर्धेआधीच विजेता ठरला! आयपीएल २०२६ ची ट्रॉफी कोण जिंकणार? धुरंधर खेळाडूनं थेट संघाचं नाव सांगितलं, म्हणाला...

Mumbai News : धावत्या जलद लोकलवर दगडफेक; महिला प्रवासी गंभीर जखमी

Pune News : एम्प्रेस गार्डनच्या जागा हस्तांतरणाला विरोध; हरित वारशाच्या रक्षणासाठी जनआंदोलन उभारण्याचे आवाहन

अंदाज चुकला अन्‌ दुचाकीवरील दोघे ट्रकखाली! सोलापुरातील जुना बोरामणी नाका चौकात भीषण अपघात, स्वयंपाकाची ऑर्डर घ्यायला जाताना दोघे ठार, वाचा...

SCROLL FOR NEXT