Three squares road is Closed at pune satara road Three squares road is Closed at pune satara road  
पुणे

...म्हणुन सातारा रस्त्यावरील तीन चौकातील वाहतूक बंद; 'हे' आहे कारण

नितीन बिबवे

बिबवेवाडी (पुणे) : सातारा रस्त्यावरील बिबवेवाडी कॉर्नर चौक ते अहिल्यादेवी चौक पर्यंत असलेले तीन चौक सिमेंट काँक्रीटचे करण्यात आहे. दरम्यान, सातारा रस्त्यावरील तीन चौक बंद असून विरुध्द दिशेने वाहतूक सुरु आहे. अपघाताची शक्यता असल्याने वाहने सावकाश चालविण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

सातारा रस्त्यावर बिबवेवाडी कॉर्नर, चव्हाण नगर कमान, अहिल्यादेवी चौक हे तीन चौक इंटरलॉक ब्लॉकचे केलेले असून त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात चौकाची दुर्दशा होऊन वाहतुकीला अडथळा येत होता. दरम्यान, प्रशासनाने तीन चौक सिमेंट काँक्रीटचे करत असून त्यामुळे वाहतूकीला अडथळा येणार नाही याची दक्षता घेतली आहे. लॉकडाऊनचा काळ असल्यामुळे रस्त्यावर वाहतूक कमी आहे त्यामुळे लवकरात लवकर काम पुर्ण करणार असल्याचे पथ विभाग उपअभियंता पांडुरंग तावरे यांनी सांगितले.

लॉकडाऊनमुळे बिबवेवाडीत येणारे सर्व रस्ते बंद असून केवळ स्वामी विवेकानंद मार्ग सुरू आहे. त्यामुळे सातारा रस्त्यावर जाण्यासाठी पुष्पमंगल चौकातून पुढे सातारा रस्त्यावर यावे लागते परंतु, सातारा रस्त्यावरील तीन चौक बंद असल्याने रस्त्याचा विरुद्ध दिशेने वाहतूक सुरू असून अपघातची शक्यता आहे. त्यामुळे रस्त्यावर वाहतूक पोलिस नेमण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजारात घसरण सुरूच! मात्र LPG गॅस टंचाईमुळे हे शेअर्स आजही तेजीत

Summer Skincare Home Remedies: चेहऱ्यावरची चमक हरवलीय? उन्हाळ्यात त्वचा उजळवण्यासाठी करा ‘हे’ 7 सोपे घरगुती उपाय

Rahul Dravid: ‘द वॉल' राहुल द्रविड यांना जीवनगौरव पुरस्कार; बीसीसीआयच्या वार्षिक सोहळ्यात विश्वविजेत्या संघांचाही गौरव होणार

Shivaji University : ठरलं! शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीचा क्लायमॅक्स जवळ; पाहा मुलाखतीसाठी कुणा-कुणाची नावे शॉर्टलिस्ट? 115 अर्ज, पण संधी फक्त 25 जणांना

LPG Price Hike:सिलिंडरच्या दरवाढीमुळे सामान्यांना फटका! घरगुती सिलिंडर ६० तर व्यावसायिक सिलिंडर ११४ रुपयांनी महाग; आर्थिक गणित बिघडलं..

SCROLL FOR NEXT