पुणे

थेऊरफाटा उड्डाणपुलाला मोठे भगदाड

CD

थेऊर, ता. ९ : पुणे-सोलापूर महामार्गावरील थेऊरफाटा उड्डाणपुलाला ५ ते १० फुटांचे मोठे भगदाड पडल्याने खळबळ उडाली आहे. हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज काकडे यांनी पुलाची पाहणी करून तातडीने रचनात्मक तपासणी (स्ट्रक्चरल ऑडिट) करण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. थेऊरफाटा ते थेऊर रस्त्यावरील या उड्डाणपुलाच्या भिंतींनाही मोठे तडे गेले आहेत. ही बाब निदर्शनास येताच सभापती काकडे यांनी घटनास्थळी धाव घेत सुरक्षेसाठी अडथळे (बॅरिकेड्स) लावले. या मार्गावरून अवजड वाहतुकीची कायमच वर्दळ असते. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर अपघात होऊ शकतो, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, उपअभियंत्यांना घटनास्थळी पाठवून दुरुस्तीच्या सूचना दिल्या असल्याची माहिती विशेष रस्ते प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता पी. व्ही. पंडित यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamil Nadu Politics: मोठा यू-टर्न! आधी 'त्या' अटींनी वाढवला तिढा; आता VCK कडून TVK ला बिनशर्त पाठिंबा, तमिळनाडूत राजकीय नाट्य

जिंकलंस पोरा...! साताऱ्याच्या साहिल जाधवने Archery World Cup मध्ये जिंकलं पदक; आईने स्वतःचे दागिने विकून घेऊन दिलेला धनुष्य-बाण

Valley Beauty : जिथे भारताची सुरुवात होते 'त्या' व्हॅलीत राहतो सर्वांत सुंदर समुदाय; तिथल्या देखण्या महिलांपुढे हिरोईनसुद्धा फेल

Latest Marathi News Live Update: ममता बॅनर्जी यांनी विधानसभेत विरोधी पक्ष नेते आणि महिलांना धमक्या दिल्या - मंत्री अग्निमित्रा पॉल

OMG: रोहित शर्मा पाकिस्तानचा कसोटी कॅप्टन, शुभमन गिल संघात? BAN vs PAK सामन्यात मोठी चूक, सोशल मीडियावर नेटकऱ्यांचा राडा

SCROLL FOR NEXT