पुणे

पुणे : सासवडमध्ये आढळला आणखी एक कोरोनाबाधित; रुग्णांची संख्या...

श्रीकृष्ण नेवसे

सासवड (जि. पुणे) : शहरात राहणारे व पुणे महापालिकेच्या कोरोना वाॅररुममध्ये सेवा बजावणाऱ्या एका कर्मचाऱ्यास कोरोनाची बाधा झाल्याचे आज स्पष्ट झाले. लक्षणे दिसल्याने कालच स्वॅब तपासणीस पाठवून रुग्णास पुण्यात रुग्णालयातही दाखल केले. यामुळे सासवड शहरातील कोरोना रुग्णांची संख्या तीनवर आणि तालुक्यातील रुग्णांची संख्या 17 वर पोचली आहे. 

आज तहसीलदार रुपाली सरनौबत व वैद्यकीय अधीक्षक डाॅ. किरण राऊत यांनी माहिती दिली. पुरंदर तालुक्यासाठीच्या सासवड येथील एका शासकीय  कार्यालयाचा वाहनाचा चालक तीन दिवसांपूर्वीच कोरोना तपासणी अहवाल पाॅझीटिव्ह आला होता. त्यास पुणे येथे रुग्णालयात  दाखल करण्यात आले आहे. मात्र त्याच्या संबधीत कार्यालयातील 24 जणांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने मोठा दिलासा या कर्मचाऱ्यांना मिळाला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

मात्र दुसरी धक्कादायक ठरलेली बातमी म्हणजे मुंबई कनेक्शनमधील गुरोळी (ता. पुरंदर) गावातील एकाच कुटुंबातील सहाजण निघाले. मात्र त्याच कुटुंबातील तीनजण मात्र तपासणीत निगेटिव्ह आल्याने थोडा दिलासा मिळाला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा
  
दरम्यान, सासवडचा पाॅझीटिव्ह रुग्ण बर्‍यापैकी होम क्वारंटाइन असल्याने जे काही संपर्कातील लोक असतील त्यांची संख्या मर्यादित आहे. तरीही गुरोळी सहा व सासवड तीन रुग्ण असल्याने या परीसरात पुढील कार्यवाहीवर व सर्व्हेक्षणकामी  प्रशासन पुढाकार घेत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'माध्यमिक'च्या १४,५०० शिक्षकांचा पगार थांबला! वेतन अधीक्षक लाचेत सापडले, प्रभारी पदभार घ्यायला दुसऱ्या अधिकाऱ्याचा नकार, आता तिसऱ्याकडे पदभार, पण...

Farali Chilla: संकष्टी चतुर्थी स्पेशल! 15 मिनिटांत बनवा कुरकुरीत फराळी चिला; खिचडी आणि वडा खाण्याचा कंटाळा येईल

जुलैचा पाऊस सोलापूरसाठी बेभरोशाचा! १६ जुलै १९०७ रोजी २४ तासांत १६०.३ मिलिमीटर, तर १९८९ सालातील जुलैत पडला होता ३६९.६ मिमी पाऊस, त्यानंतर निराशाच, वाचा...

POR vs CRO: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे स्वप्न कायम! Goncalo Ramosचा अविश्वसनीय गोल, पोर्तुगालचा नाट्यमयरित्या क्रोएशियावर विजय

POR vs CRO Live: ख्रिस्तियानो रोनाल्डोने इतिहास रचला! चेहऱ्यावरचा आनंद बरंच काही सांगून गेला, Video Viral

SCROLL FOR NEXT