The third list of eleven entrants is on Thursday 
पुणे

अकरावीच्या प्रवेशाची तिसरी यादी गुरुवारी

सकाळवृत्तसेवा

पुणे : अकरावीसाठी ऑनलाइन प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीत 25 हजार 676 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला होता. त्यातील 10 हजार 792 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. अकरावी प्रवेशाची तिसरी नियमित गुणवत्ता यादी येत्या गुरुवारी (ता. 26) सकाळी अकरा वाजता जाहीर होणार आहे. 

पुणे आणि पिंपरी- चिंचवड परिसरातील महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या प्रवेशासाठी 75 हजार 939 विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज केला आहे. पहिल्या गुणवत्ता यादीत 41 हजार 961 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला होता. त्यातील सुमारे 19 हजार 88 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. तर, दुसऱ्या गुणवत्ता यादीत 25 हजार 676 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला होता, त्यातील 10 हजार 792 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. 

तपशील : संख्या 
एकूण प्राप्त अर्ज : 75 हजार 939 
पहिल्या गुणवत्ता यादीत झालेले प्रवेश : 19,088 
दुसऱ्या यादीत प्रवेश दिलेले विद्यार्थी : 25,676 
प्रथम पसंतीक्रम मिळालेले विद्यार्थी : 8,552 
दुसऱ्या गुणवत्ता यादीत झालेले प्रवेश : 10,792 

तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक : 

तपशील : कालावधी : वेळ 
- रिक्त जागांचा तपशील : 23 जुलै : सकाळी 11 वाजता 
- भाग एक आणि भाग दोन भरण्यासाठी उपलब्ध : 23 आणि 24 जुलै : सकाळी 11 ते सायंकाळी 6 वाजता 
- तिसरी नियमित गुणवत्ता यादी जाहीर करणे : 26 जुलै : सकाळी 11 वाजता. 
 

अकरावी प्रवेशाच्या अधिक माहितीसाठी www.dydepune.com आणि http://pune.11thadmission.net या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठा बदल! युद्ध सुरू झाल्यापासून सोनं 17% कोसळलं; आजचा भाव किती?

Vardha News: लोकप्रतिनिधींना जमले नाही, ते शेतकऱ्यांनी करून दाखविले; प्रशासनाला दाखविला आरसा, ३० वर्षांनतर हिवरा-पिपरा पांदण रस्त्यावर धावली चारचाकी

MS Dhoni ruled out: महेंद्रसिंग धोनी दोन आठवड्यांसाठी IPL 2026 मधून बाहेर; CSK ला पहिल्या सामन्याआधी मोठा धक्का

Illegal Infant Disposal Case : आक्काताई लावत होती मृत अर्भकाची विल्हेवाट, नातेवाईकांनी नकार दिल्यास थेट उघड्यावर अर्भक फेकायचे; पेशंटचीही होणार चौकशी

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो रिक्षासाठी LPGचा पुरवठा कमी

SCROLL FOR NEXT