accident.jpg
accident.jpg 
पुणे

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर तीन वाहनांचा विचित्र अपघात

सकाळवृत्तसेवा

पुणे : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग 38 किलोमीटर दरम्यान मुंबई लेनवर तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. कंटेनर आणि टेंपो अशा अपघातग्रस्त गाड्या काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू असताना एक शिवशाही बस मध्ये घुसली.

आय. आर. बी. पेट्रोलिंग आणि डेल्टा फोर्स यांच्या सतर्कतेने प्रवासी बाजुला केले. अन्यथा प्रचंड हाणी झाली असती. हा अपघात पहाटे 4 वाजण्याच्या दरम्यान झाला.

 दरम्यान, या अपघात चार जण जखमी असून त्यांना रुग्नालयात दाखल करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

Rohit Pawar : विधानसभेआधी माझा अरविंद केजरीवाल करतील; आमदार रोहित पवार यांचा खळबळजनक दावा

CSK च्या मिचेलने एक-दोन नाही, तर पकडले तब्बल 5 कॅच अन् IPL मध्ये रचला मोठा विक्रम

Narendra Modi : ''कर्नाटकमध्ये संविधान बदलण्याचा प्रयत्न, परंतु जोपर्यंत मोदी जिवंत आहे तोपर्यंत..'' पंतप्रधान नेमकं काय म्हणाले?

Salman Khan Firing Case : सलमान खान गोळीबार प्रकरणातील चारही आरोपींना मोक्का कोर्टासमोर केलं हजर

SCROLL FOR NEXT