Vidarbha Weather Update  Sakal
पुणे

Vidarbha Weather Update : विदर्भात आजही गारपीट शक्य

विदर्भात बुधवारपासून (ता. १०) वादळी पाऊस आणि गारपीट (ऑरेंज अलर्ट), तर मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने मंगळवारी दिला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : विदर्भात बुधवारपासून (ता. १०) वादळी पाऊस आणि गारपीट (ऑरेंज अलर्ट), तर मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने मंगळवारी दिला. मध्य महाराष्ट्रातही विजांसह पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.

मध्य महाराष्ट्र आणि परिसरावर समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. उत्तर गुजरातपासून मध्य महाराष्ट्र, कर्नाटक ते दक्षिण तमिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

स्वतःला देशभक्त म्हणवता? मग यातील कोणकोणते चित्रपट तुम्ही पाहिलेत?

Hockey World Cup: पेनल्टी कॉर्नर ठरले भारताचे अस्त्र! स्वातंत्र्यदिनी वेल्सला हरवत विजयी सुरुवात

Crime: एका संशयाने नात्याला काळिमा! सासू आणि पत्नीच्या वादातून संताप अनावर; जावयाने उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?

SCROLL FOR NEXT