पुणे

पाककृती

CD

पाककृती

तिळाच्या पानाची चटणी
-------
साहित्य ः तिळाची पाने २ वाट्या, लाल सुक्या मिरच्या ८ ते १०, लसूण ८ ते १० पाकळ्या, जिरे १ चमचा तेल २ चमचे, मीठ चवीप्रमाणे.

कृती ः
तिळाच्या झाडाची कोवळी पाने घेऊन ती स्वच्छ धुवून घ्यावीत. एका कढईत तेल गरम झाले की जिरे तडतडले की पाने घालून परतून झाकण ठेवून शिजवून घ्या. थंड झाल्यावर मिरच्या, तिळाची पाने, मीठ, लसूण घालून पाट्यावर वाटून घ्या. ही चटणी चवीला छान लागते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमित मालवीय यांना हटवलं, भाजपच्या IT सेलची कमान आता केमिस्ट्री प्राध्यापकाच्या हाती, कोण आहेत दीपक म्हस्के?

अधिकाऱ्यांच्या पदांवर सरकारची ‘कात्री’! IAS-IPS अधिकाऱ्यांची संख्या घटणार; कुणी घेतला निर्णय?

Navnath Waghmare Video: ''माझ्या मुलीला ट्रोल का करता? इथून पुढे माझ्याकडून अपशब्द निघणार नाहीत..'' नवनाथ वाघमारेंनी व्यक्त केला खेद

Marathi News Live Updates : अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने पीडित व्यक्तीकडून १६ लाख रुपये उकळले

Vastu Tips: घराच्या मुख्य दरवाजावर तांब्याचा सूर्य लावावा की नाही? वास्तुनुसार जाणून घ्या योग्य दिशा, महत्त्व आणि फायदे

SCROLL FOR NEXT