लसीकरण  Media Gallery
पुणे

पुण्यात ६९ केंद्रावर आज लसीकरण

सकाळ वृत्तसेवा

पुणे : महापालिकेतर्फे शहरात उद्या ( शनिवारी) ५३ ठिकाणी कोव्हीशील्ड तर १६ ठिकाणी कोव्हॅक्सीन लसीचे डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत, असे महापालिका प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

प्रत्येक केंद्रांवर १०० लसीचे डोस उपलब्ध करून दिले आहेत. कोव्हीशील्ड लसीच्या ६० टक्के लस ही ऑनलाइन बुकिंग करून आलेल्या ४५ वयाच्या पुढील नागरिकांच्या पहिल्या डोससाठी राखीव आहे. ही बुकिंग उद्या (शनिवारी) सकाळी ८ वाजता सुरू होणार आहे. उर्वरित लस दिव्यांग, स्तनदा माता, फ्रंटलाइन कर्मचारी, आरोग्य सेवक व ४५ च्या पुढील नागरिकांच्या पहिल्या डोससाठी उपलब्ध असेल. ज्या नागरिकांनी २९ मार्च पूर्वी (८४ दिवस) पहिला डोस घेतला आहे. त्यांना दुसरा डोस दिला जाईल.

कोव्हॅक्सीनची लस दुसऱ्या डोससाठी उपलब्ध आहे. १८ वर्षापासून पुढील वयोगटातील नागरिकांनी १५ मे पूर्वी पहिला डोस घेतला असेल, त्यांना दुसरा डोस दिला जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Annasaheb Patil Mahamandal : अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या एमडींची तडकाफडकी उचलबांगडी; अविनाश रणखांब नवे व्यवस्थापकीय संचालक

Manoj Jarange: मोठी दुर्घटना टळली! जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा भीषण अपघात; ३ गाड्या एकमेकांवर आदळल्या, कार्यकर्ता जखमी

H1N1 Virus Delhi: दिल्लीमध्ये H1N1 चा कहर! फ्लू समजून दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात! जाणून घ्या लक्षणं आणि बचावाचे उपाय

Marathi News Live Updates : पुण्यातील मंगळवार पेठेत दिवसाढवळ्या अधिवक्त्यांची दुचाकी चोरी

Ajinkya Rahane : ना रोहित, ना कोहली; निवृत्तीनंतर अजिंक्य रहाणेला पहिला कॉल कुणी केला? म्हणाला, तू आणखी खेळायला हवं होतंस...

SCROLL FOR NEXT