Today is the anniversary of the News Paper 
पुणे

सकाळचा आज वर्धापनदिन

वृत्तसंस्था

पुणे : पुणेकरांच्या मनात आपुलकीचे स्थान असणारा "सकाळ' उद्या (ता. 1) 89 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. या निमित्ताने "सकाळ'च्या बुधवार पेठेतील कार्यालयाच्या प्रांगणात सायंकाळी साडेपाच ते रात्री साडेआठ या वेळेत स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे आणि नववर्षाची सुरवात आनंददायी करावी, असे आवाहन "सकाळ' परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

पुणेकरांची "सकाळ' ही "सकाळ' वाचून होते, हाच दृढ विश्‍वास जपत "सकाळ'ने गेली 88 वर्षे आपला पत्रकारितेचा वसा जपला आहे. विश्‍वासार्हता आणि उत्तम दर्जा या जोरावर "सकाळ'ने आपला प्रथम क्रमांक अबाधित ठेवून, वाचकांशी आपली बांधिलकी कायम जपली. पत्रकारितेसोबत "सकाळ'ने सामाजिक उपक्रमांमध्ये नेहमीच पुढाकार घेतला.

अनुष्कासोबतच्या सुट्या संपवून परतताच विराटला मिळाली गुड न्यूज

संकटाच्या काळात नागरिकांच्या हाकेला ओ देणारा आणि पीडितांचे संसार उभे करण्यासाठी सकाळ नेहमीच अग्रभागी राहिला आहे. दरवर्षी पुणेकरांची नवीन वर्षाची सुरवात "सकाळ'च्या स्नेहमेळाव्यानेच होत असते. यंदाही बुधवारी सायंकाळी साडेपाचला आकर्षक विद्युतरोषणाईने सजविलेल्या "सकाळ' प्रांगणात स्नेहमेळावा होत आहे. यात विविध क्षेत्रांतील मान्यवर, वाचक उपस्थित राहणार आहेत. स्नेहमेळाव्यास येताना पुष्पगुच्छ आणू नयेत, अशी विनंती करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND W vs SA W:भारताचे सेमीफायनलचे गणित मारिझान कापच्या 'वन वुमन शो'मुळे बिघडले! दक्षिण आफ्रिकने मँचेस्टरमध्ये दिली मात

Omprakash Raje Nimbalkar : "१०० कोटी हवेत तर आमच्या किडन्या विकू, पण पक्षांतर करू नका"; उमरग्यातील शिवसैनिकांचे ओमप्रकाश राजेनिंबाळकरांना हृदयद्रावक पत्र

Omraje Nimbalkar: दिल्लीतून फोन; धाराशिवमध्ये घोषणा! पक्षबदलाच्या निर्णयामागे नेमके काय घडले? ओमराजेंनी प्रथमच सांगितली पडद्यामागची कथा

T20 WC, IND W vs SA W : स्मृती-शफालीची तुफान सुरुवात, पण द. आफ्रिकेने आवळले फासे; तरीही टीम इंडिया दीडशे पार

विश्वासावर प्रश्नचिन्ह, विकासाची कोंडी, सत्तेची गरज...; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील बंडखोर खासदाराने पक्ष सोडण्याची कहाणी सांगितली!

SCROLL FOR NEXT