Today May be rainfall on Raj Thackeray rally in pune.jpg 
पुणे

Vidhan Sabha 2019 : पुण्यातील राज ठाकरेंच्या सभेवर आजही पावसाचे सावट; मंडईत सभा

सकाळ वृत्तसेवा

Vidhan Sabha 2019 :  पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुण्यातील उमेदवारांच्या प्रचारासाठी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज (सोमवारी) सायंकाळी सहा वाजता महात्मा फुले मंडईत सभा होणार आहे. या सभेत ठाकरे काय बोलणार, याची उत्सुकता आहे.

दरम्यान, शहरात येत्या सोमवारी (ता. १४) आकाश अंशतः ढगाळ राहणार असून, हलक्‍या स्वरूपाच्या पावसाची शक्‍यता असल्याचे हवामान खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, पावसामुळे गेल्या आठवड्यात त्यांची सभा स्थगित करण्यात आली होती. त्यामुळे राज ठाकरेंच्या सभेवर आजही पावसाचे सावट असणार आहे.

पुण्यातील आठपैकी कोथरूड, कसबा, शिवाजीनगर आणि हडपसर विधानसभा मतदारसंघात मनसेचे उमेदवार उभे आहेत. त्यांच्या प्रचारासाठी ठाकरे यांच्या तीन सभा घेण्याचे नियोजन पक्षाने केले होते. मात्र सरस्वती मंदिर संस्थेच्या आवारातील 9 ऑक्‍टोबरची सभा स्थगित करण्यात आली होती. आता मंडईत त्यांची सभा होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

राजकुमार रावचं झालं प्रमोशन! अभिनेता होणार बाबा; पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली गुडन्यूज

SCROLL FOR NEXT