पुणे

कुंभारगाव येथे आजपासून लक्ष्मीदेवीची यात्रा

CD

भिगवण, ता. २१ : कुंभारगाव (ता. इंदापूर) येथील ग्रामदैवत श्रीलक्ष्मी देवीच्या यात्रेस शुक्रवारपासून (ता. २२) सुरुवात होत आहे. दोन दिवस चालणाऱ्या यात्रेनिमित्त धार्मिक व प्रबोधनपर कार्यक्रम ठेवल्याची माहिती सरंपच उज्ज्वला परदेशी व उपसरपंच स्वाती भोईटे यांनी दिली. यात्रेनिमित्त शुक्रवारी पहाटे मुर्तीस्नान व अभिषेक कार्यक्रम आहे. त्यानंतर ग्रामस्थांचे दंडवत व दंडवतानंतर सकाळी आठ वाजता गोड नैवेद्य, तर दुपारी चार वाजता चोळी पातळ कार्यक्रम आहे. रात्री बारा वाजता छबिना काढण्यात येणार आहे. छबिना मंदिरामध्ये पोहोचल्यानंतर आनंद जळवगाव (खानदेश) यांच्या लोकनाट्याचा कार्यक्रम आहे. शनिवारी सकाळी हजेरीचा कार्यक्रम आहे. दुपारी तीन वाजता निकाली कुस्त्याच्या फडाचे आयोजन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ujjain Shahi Masjid: मुस्लीम पक्षाची याचिका फेटाळली! उज्जैनची शाही मशीद पाडण्यास स्थगिती देण्यासाठी उच्च न्यायालयाचा नकार

‘राइज अँड फॉल 2’मध्ये मोठा राडा! शहजाद पूनावालांशी सिवेत तोमरचं जोरदार भांडण; धक्का दिला, कपडेही फाडले, धक्कादायक व्हिडिओ समोर

Ferritin Test: ‘नॉर्मल’ हिमोग्लोबिनमुळे गाफील राहू नका! ‘फेरिटिन’ टेस्टही आहे तितकीच महत्त्वाची

Latest Marathi News Live Update: सोलापूर शिवसेना सोशल मीडिया जिल्हा कार्यकारिणी जाहीर

WPL 2027 Retaintion Full List: गुजरातने तब्बल १५ खेळाडूंवर दाखवला विश्वास, तर RCB-MI संघात कर्णधारांसह प्रमुख खेळाडू रिटेन

SCROLL FOR NEXT