पुणे

आरएसबीच्या वाहनामुळे लसीकरणास मदत

CD

माले, ता.२५ : मुळशी तालुक्‍यात कोविड लसीकरणासाठी आरएसबी फाउंडेशनने वाहन पुरवल्‍याने लसीकरणास मोठी मदत होत आहे. ताम्हिणी घाट, मुळशी धरण भाग, मुठा खोरे आदी अत्‍यंत दुर्गम अशा गावांत लसीकरणासाठी कर्मचाऱ्यांना वाहन उपलब्‍ध करुन दिले आहे.
लसीकरणाचे साहित्‍य, कर्मचारी यांना त्‍यांच्‍या घरापासून दुर्गम गावांत लसीकरणासाठी घेऊन जाणे. पुन्‍हा आणून सोडणे, असे काम या वाहनाच्‍या मदतीने करण्‍यात येत आहे.
तालुक्‍यातील ६० गावांमध्‍ये यामाध्‍यमातून लसीकरण करण्‍यात आले आहे. आरएसबी फाउंडेशन व जिल्‍हा ग्रामीण आरोग्‍य विभाग यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने. पहिला डोस, दुसरा डोस, बुस्‍टर डोस, लहान मुलांना डोस यानिमित्‍ताने फे-यांच्‍या माध्‍यमातून आत्‍तापर्यंत सुमारे ३००० किलोमीटर पूर्ण झाले आहे. यासाठी तालुका आरोग्‍य अधिकारी अजित कारंजकर, आरएसबी फाउंडेशनच्या संचालिका प्रियांका बेहेरा, आरोग्‍य विभागाच्‍या डॉ.अजंली कुरकुटे, संभाजी सातपुते, आशा बहिरट, चेतन कुसाळकर यांनी सहकार्य केले.
आरएसबी फाऊंडेशनच्‍या वाहनामुळे दुर्गम गावांत लसीकरणासाठी मोठी मदत झाल्‍याने ग्रामस्‍थांनी फाउंडेशनचे आभार मानले.
----

00378

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fifa World Cup 2026 : ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नावाची फक्त 'हवा'! बलाढ्य पोर्तुगालला ५२ वर्षांनी वर्ल्ड कप खेळणाऱ्या काँगोने रडवले, धक्कादायक निकाल

T20 WC: धक्कादायक! भारताच्या प्रमुख खेळाडूला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले... सर्व खेळाडू तिच्याभवती जमले, चिंता वाढवणारी घटना

Monsoon Tourism: पावसाने दडी मारताच ताम्हिणी घाट-देवकुंड पर्यटन ठप्प; अंधारबन, खजिना ट्रेकवर शुकशुकाट

Donald Trump: ''नरेंद्र मोदी पंतप्रधान असेपर्यंत भारतावर हल्ला झाला तर..'', डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान अन् जगभरातील नेत्यांच्या भूवया उंचावल्या

‘बी-२’चा ‘जीआर’ महिनाभरात! सोलापुरातील १२५ वर्षे जुन्या चाळींमधील प्रत्येक कुटुंबास मिळणार काही हजारांत जागेची मालकी; आमदार देवेंद्र कोठेंचा यशस्वी पाठपुरावा

SCROLL FOR NEXT