पुणे

लोणी येथे बैलगाडा शर्यतीचे आयोजन

CD

पारगाव, ता. २४ : लोणी (ता. आंबेगाव) येथे महाशिवरात्र यात्रा उत्सवानिमित्त मंगळवार (ता. १) रोजी विविध धार्मिक कार्यक्रमाबरोबरच गुरुवार (ता. ३) रोजी बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले असून विजेत्या बैलगाडा मालकांना एकूण दीड लाख रुपयांची रोख बक्षीसे देण्यात येणार असल्याची माहिती यात्रा उत्सव कमिटीने दिली.
महाशिवरात्रीला सकाळी ९ ते १० देवास हारतुरे व मांडव डहाळे आणि दिंडी सोहळा, रात्री सात वाजता छबिना व पालखी मिरवणूक गुरुवारी सकाळी ९ ते ९.३० घोड्यांच्या शर्यती, ९.३० ते सायंकाळी ६.३० पर्यंत बैलगाड्यांच्या शर्यती आयोजित केल्या आहेत. विजेत्या प्रथम क्रमांकासाठी ५१ हजार रुपये रोख व फळीफोड गाड्यास एलईडी टीव्ही, दुसऱ्या क्रमांकासाठी ४१ हजार रुपये व फळीफोड गाड्यास कुलर, तृतीय क्रमांकास २५ हजार रुपये व फळीफोड गाड्यास कुलर आणि चतुर्थ क्रमांकासाठी १५ हजार रुपये व फळीफोड गाड्यास पंखा बक्षीस देण्यात येणार आहे. तर अखेरच्या शर्यतीत प्रथम क्रमांकास सात हजार रुपये, द्वितीय क्रमांकास पाच हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyadevi Holkar Loan Waiver : बोटांचे ठसे उमटत नाहीत? चिंता नको! कर्जमाफीच्या आधार प्रमाणीकरणासाठी प्रशासनाने दिला 'हा' महत्त्वाचा पर्याय, जाणून घ्या प्रक्रिया

Rahul Gandhi Mohammad Irfan : कोण आहे हा मोहम्मद इरफान? राहुल गांधी भेटायला थेट घराकडं गेल; म्हणाले, 'देशाची खरी ताकद युवा'

Latest Live Updates Marathi : सरकारने आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत- आदित्य ठाकरे

धर्मेंद्र यांना हेमा मालिनींच्या 'या' निर्णयाचा होता राग? अभिनेत्रीने सांगितलं सत्य, म्हणाल्या...

बहीण आशा भोसलेंच्या फोटोला कधीच हार घालत नाहीत उषा मंगेशकर; सांगितलं मोठं कारण

SCROLL FOR NEXT