पुणे

भुलेश्वर मंदिराला सुप्रिया सुळे यांची भेट

CD

माळशिरस, ता. १९ : खासदार सुप्रिया सुळे मंगळवारी (ता. १८) भुलेश्वर मंदिराला भेट दिली. यावेळी मंदिर परिसराची पाहणी केली, साहित्यिक दशरथ यादव, देवस्थानचे पुजारी विनय गुरव यांनी सुळे यांना मंदिराबद्दल माहिती दिली. पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माणिक झेंडे, पुष्कराज जाधव, दौंड तालुका माजी आमदार रमेश थोरात, आप्पासो पवार, मयूर जगताप आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission of India : SIR वरून निवडणूक आयोगात मतभेद?, आयोगाकडून स्पष्टीकरण; दोन आयुक्तांनी १० महिन्यांत १४ वेळा आक्षेप घेतल्याचा दावा

Job Fair: दहावी पास तरुणांना LIC सह १८ कंपन्यांत थेट मुलाखतीतून नोकरीची संधी! फक्त एकच अट, कसा करायचा अर्ज ?

Ausа Drought Crisis : देवाभाऊ, शेतकऱ्यांसाठी देवदूत बना! दुष्काळात होरपळलेल्या शेतकऱ्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टाहो

Marathi News Live Updates : मतांची चोरी हा भारतीय जनतेविरुद्धचा गुन्हा आणि संविधानावरील थेट हल्ला : राहुल गांधी

Devendra Fadnavis Drought Tour : दुष्काळावर सरकारचा ॲक्शन प्लॅन; मुख्यमंत्र्यांची लातुरात कर्जमाफी, पाणी आणि मदतीबाबत मोठी घोषणा !

SCROLL FOR NEXT