पुणे

राजुरी सोसायटीतर्फे दहा कोटींची वसुली

CD

आळेफाटा, ता.१२ : राजुरी येथील (ता.जुन्नर) विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीने खरीप हंगामासाठी वाटप केलेल्या दहा कोटी रुपयांची शंभर टक्के वसुली झाली आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात ८ कोटी ३५ लाख विस हजार रुपयांचे पीक कर्जाचे वाटप केले आहे, अशी माहिती सोसायटीचे अध्यक्ष सुदाम औटी व उपाध्यक्ष अविनाश पाटील औटी यांनी दिली.

सहकारी सोसायटीच्या कार्यालयात सभासदांना पीक कर्ज वाटपाचा प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी पंचायत समितीचे माजी सभापती व कृषी उत्पन्न बाजार समीतीचे संचालक दीपक औटी, विघ्नहर सहकारी साखर कारखाण्याच संचालक कुंडलिक हाडवळे, राजुरी गावचे उपसरपंच ज्ञानेश्वर शेळके सोसायटीचे अध्यक्ष सुदाम औटी, उपाध्यक्ष अविनाश पाटील औटी, लक्ष्मण फावडे, वल्लभ शेळके, कारभारी औटी, लक्ष्मण घंगाळे, बाळाजी औटी, कारभारी गंधट, दस्तगीर पठाण, काशिनाथ औटी, नीलेश हाडवळे, शाकीर चौगुले, संदीप औटी, गौरव घंगाळे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अधिकारी भरत मेहेर आदी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.

ज्येष्ठ संचालक दीपक औटी यांनी सांगितले, की सोसायटीने गेल्या वर्षी १०९५ सभासदांणा दहा कोटी ३९ लाख रुपयांचे कर्ज वाटप केले होते. त्याची शंभर टक्के वसुली झालेली आहे तर चालुवर्षी सभासदांना पहिल्या टप्प्यात ८ कोटींचे कर्ज वाटप केले आहे.


01258

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोल्हापुरात वादळी वाऱ्यासह पाऊस, जोतिबा डोंगरावर वीज कोसळून ५ जण जखमी

सोलापूरकरांसाठी खुशखबर! सोलापूर-हैदराबाद विमानसेवेचे आजपासून बुकिंग, १७ एप्रिलला पहिले उड्डाण; तिरुपती विमानसेवा कधी? वाचा...

मिरवणुकीत ‘डीजे’ऐवजी ४ कर्णे/स्पीकरसाठी परवानगी! परवाना देताना पोलिसांनी विचारली मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची नावे, वाद्य व मिरवणूक मार्गाची माहिती

Pune PMC Promotion Race: अतिरिक्त आयुक्तपदासाठी पुणे मनपातील चार वरिष्ठ अधिकारी दावेदार; पदोन्नती प्रक्रिया, सत्ताधाऱ्यांची संमती व नगरविकास विभागाची मंजुरी ठरणार निर्णायक

LSG vs DC Live: दिल्ली कॅपिटल्सचा दबदबा, रिषभ पंतच्या संघाची निघाली हवा; अक्षर पटेलच्या नेतृत्त्वाची जबदरस्त झलक, समोर माफक लक्ष्य

SCROLL FOR NEXT