Sakal
पुणे

सरचिटणीसपदी अमित माने यांची निवड

आंबवणे (ता. मुळशी) येथील संपर्क संस्थेच्या बाल आशा घरातून पळून गेलेली पाचपैकी तीन मुले चिखलगाव दुर्गेवाडी (ता. मुळशी) येथील कातकरी वस्तीत सापडली आहेत.

CD

आंबवणे (ता. मुळशी) येथील संपर्क संस्थेच्या बाल आशा घरातून पळून गेलेली पाचपैकी तीन मुले चिखलगाव दुर्गेवाडी (ता. मुळशी) येथील कातकरी वस्तीत सापडली आहेत.

पौड - आंबवणे (ता. मुळशी) येथील संपर्क संस्थेच्या बाल आशा (Bal Aasha) घरातून पळून गेलेली पाचपैकी तीन मुले (Children) चिखलगाव दुर्गेवाडी (ता. मुळशी) येथील कातकरी वस्तीत सापडली आहेत. श्रीपती लहू मोरे (वय ११, रा जवळगाव, ता. मुळशी), गणपत भुरीया उघडे (वय ११, रा. खंडाळा, ता. मावळ), आलू ऊर्फ सागर सुदाम वाघमारे (वय १२, रा. साठेसाई, ता. मुळशी) अशी सापडलेल्या मुलांची नावे आहेत. अभिषेक गायकवाड, नवनाथ पाटोळे या दोघांचा तपास सुरू आहे.

आंबवणे गावच्या हद्दीतील नांदगाव येथील बाल आशा घरातून २५ ते २६ जानेवारीदरम्यान या पाच मुलांना फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद मनोज सदाशिव गवळी (वय ३६, रा. नांदगाव, पो. आंबवणे, ता. मुळशी; मूळ रा. चाळीसगाव, जि. जळगाव) यांनी पौड पोलिस ठाण्यात दिली होती. पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पथके तयार करून तपास सुरू केला. त्यापैकी श्रीपती मोरे, गणपत उघडे, सागर वाघमारे ही तीन मुले चिखलगावच्या दुर्गेवाडीतील कातकरीवस्तीत सापडली. इतर दोघांचा तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT