पुणे

शिवरायांच्या विचारांबाबत घोडेगाव येथे गटचर्चा

CD

घोडेगाव, ता २० : येथे (ता. आंबेगाव) शिवजयंतीनिमित्त घोडेगाव आदिम संस्थेच्या कार्यालयात शिवरायांच्या प्रतिमेला अभिवादन करून करण्यात आले. सध्यस्थितीत शिवाजी महाराज यांच्या विचारांचा वारसा जोपासण्याबाबत उपस्थितांमध्ये गटचर्चा करण्यात आली.
यावेळी किसान सभेचे उपाध्यक्ष राजू घोडे म्हणाले, की आजच्या लोकशाही व्यवस्थेत राजेशाही व्यवस्थेतील एका राजाची गरज वाटावी. यातच त्या राजाचे कर्तृत्‍व सामावले आहे. शिवरायांचे मानवतेच मूल्य आपण अंगीकारले पाहिजे. महापुरुषांच्या जयंत्या नाचून नव्हे तर वाचून साजऱ्या करायला हव्यात.
यावेळी आदिम संस्थेचे नंदन लोंढे, दिव्या जाधव, भारती बाळापुरे किसान सभा आंबेगाव तालुका उपाध्यक्ष राजू घोडे, SFI पुणे जिल्हा अध्यक्ष अविनाश गवारी, SFI रज्य समिती सदस्य विलास साबळे,मोहन बांबळे, विशाखा बांबळे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Edible Oil Price Hike : सामान्यांच्या खिशाला कात्री! खाद्यतेलाच्या दरात 30 टक्क्यांनी मोठी वाढ; आता एक लिटरसाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये

RCB vs CSK: दिनेश कार्तिकने खरंच अंपायरला पाटिदारचं ड्रिंक पिण्यावरून झापलं? समोर आलंय वेगळंच कारण; Video Viral

Marathi Folk Artist Death : लोककलेचा बुलंद आवाज हरपला! ज्येष्ठ कलावंत अमन तांबे पुणेकर यांचे निधन; औरंगजेबाची 'ती' भूमिका ठरली होती अजरामर

Arjun Tendulkar कसा आहे? साराने चार शब्दांत जगासमोर जाहीर केले… आता सोशल मीडियावर नवीन चर्चा...

'त्या' व्हायरल MMS नंतर शाहिद-करिनामध्ये आला होता दुरावा, पार्टीतील किसिंगमुळे...

SCROLL FOR NEXT