पुणे

नसरापूरला रोहित्रे फोडून तारांची चोरी

CD

नसरापूर, ता. १७ ः नसरापूर महावितरण कार्यालयाच्या हद्दीतील हातवे आणि चेलाडी फाटा येथील दोन रोहित्र फोडून तारांची चोरी करण्यात आली. चोरट्यांनी ६३ हजाराचा मुद्देमाल चोरून नेल्याची फिर्याद राजगड पोलिस ठाण्यात महावितरणने दिली आहे.

ठाणे अंमलदार शरद धेंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नसरापूर चेलाडी फाटा रावत डेअरी जवळील महावितरणचे रोहित्र फोडून तांब्याची ४० किलो वजनाची तार चोरीला गेली आहे. तसेच हातवे बु. भिलारेवाडी येथील रोहित्रामधून ॲल्युमिनिअम कॉईल चोरीस गेली आहे. याबाबत माहिती समजताच महावितरणचे राजकुमार कदम, समीर मुजावर, बबन कुंभार यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास पोलिसच नाईक युवराज धोंडे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Car Accident : तिरुपतीहून परतणाऱ्या देगलूरच्या भाविकांच्या कारला अपघात; कृषी व्यावसायिक ठार, चार जखमी

Pune Teachers Constituency Election : शिवसेना भाजपमध्ये बंडखोरी, पुणे शिक्षक अर्ज दाखल; भाजपच्या कौस्तुभ गावडे यांच्याविरोधात शिवसेनेचे चिवटे रिंगणात

Redevelopment Project : पुनर्विकासाचे सर्वाधिक प्रकल्प कोथरूडमध्ये; ‘द रीडेव्हलपमेंट पल्स’च्या अहवालातील माहिती

PM Suryaghar : महिन्याला ५-६ हजारांचे वीजबिल? सोलर पॅनेल बसवा; मिळवा ७८ हजारांची सबसिडी, रांचीमध्ये विशेष शिबिरे

Marathi News Live Updates: राहुल गांधी, प्रियंका गांधींना घेतलं ताब्यात

SCROLL FOR NEXT