पुणे

आळंदीत निराधारांना ब्लॅंकेटचे वाटप

CD

आळंदी, ता. १५ : येथील संस्कृती फाउंडेशनच्यावतीने इंद्रायणी तीरावरील निराधारांना २०० ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले. गेल्या दहा वर्षांपासून तीर्थक्षेत्र आळंदीसह पंढरपूर, देहू, जेजुरी, भीमाशंकर व सासवड या ठिकाणी हे वाटप करण्यात येते, असे फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष बापू चिंचकर यांनी सांगितले.
इंद्रायणी घाटासह आळंदीतील मठ, मंदिर, धर्मशाळा, चाकण चौक, प्रदक्षिणा मार्ग, भैरोबा चौक, मरकळ रोड, बस स्थानक, पोलिस ठाणे परिसर, मरकळ रोड नगर परिषद चौक आदी ठिकाणी थंडीमध्ये कुडकुडत असणाऱ्या निराधारांना ब्लॅंकेट दिले. यावेळी ज्ञानेश्‍वर बनसोडे, अजय मुंडे, संस्कार बोडके, अनिकेत चावरे, ज्ञानेश्‍वर चिंचकर, सुधाकर शेटे, ओंकार चिंचकर, शंकर बोडके, ज्ञानेश्‍वर चिंचकर, सुधाकर शेटे, ओंकार चिंचकर, शंकर बोडके, राजेंद्र बनसोडे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalamb News: दुष्काळग्रस्तांचा आवाज मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊ नये म्हणून आमदारांना दोरखंडाचा ‘पहारा’!

चिठ्ठी लिहून घेतल्यानंतर किटकनाशक प्यायला भाग पाडलं, इंजिनिअरिंगच्या २० वर्षीय विद्यार्थीनीचा मृत्यू

Gokul Milk Union Election : गोकुळ दूध संघाची निवडणूक बिनविरोध होणार?; माजी अध्यक्ष अरुण डोंगळेंच्या मनातलं ओठावर आलं

भाजपने पक्षसंघटनेत केले मोठे बदल, महाराष्ट्रातील चार नेत्यांवर सोपवली महत्त्वाची जबाबदारी

न्यूड व्हिडीओ लीक झाल्यानंतर राधिका आपटेला घराबाहेर पडणंही झालं होतं कठीण; म्हणाली, ‘मी खूप घाबरले होते…’

SCROLL FOR NEXT