पुणे

बुरुंजवाडी सोसायटी अध्यक्षपदी टेमगिरे

CD

शिक्रापूर, ता.७ ः बुरुंजवाडी (ता. शिरूर) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी बाळासाहेब माणिकराव टेमगिरे तर उपाध्यक्षपदी बाळासाहेब महादू नळकांडे यांची बिनविरोध निवड झाली.
सोसायटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने एकहाती सत्ता मिळवली आहे. नूतन पदाधिकारी व संचालकांचा सन्मान गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे, आंबेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शेखर पाचुंदकर, माजी सरपंच पूनम दत्तात्रेय टेमगिरे, लताबाई टेमगिरे, संचालक दीपक टेमगिरे, बाळासाहेब टेमगिरे, जाईबाई रुके, मनिषा टेमगिरे, अरुण रुके, अनिल रुके, दादासाहेब रुके आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thackeray Brothers Morcha : निवडणूक आयोगाविरोधात आज ठाकरे बंधूंचा महामोर्चा; काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेतेही सहभागी होण्याची शक्यता, मोर्चा कधी अन् कुठून निघणार?

Pusad Excise Constable Attack : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला लाच मागितल्याच्या वादातून मारहाण; आरोपी अटकेत

Latest Marathi News Live Update : मोर्चासाठी ठाण्यातून शिवसैनिक-मनसैनिक मुंबईकडे रवाना

Samruddhi Expressway Accident : समृद्धीवर पुन्हा भीषण अपघात १७ जण जखमी ; पीकअपचा टायर निघाल्याने वाहन उलटले

Konkan Water: कोकणचे पाणी घाटमाथ्यावर आणणे शक्य : प्रफुल्ल कदम; ‘वॉटर लिंक टनेल्स’ उभा करण्याचा प्रस्ताव

SCROLL FOR NEXT