पुणे

निमगावच्या दोघांचे शिष्यवृत्तीमध्ये यश निमगावच्या दोघींचे शिष्यवृत्तीमध्ये यश

CD

तळेगाव ढमढेरे, ता.९ : निमगाव म्हाळुंगी (ता.शिरूर) येथील विद्या विकास मंदिर विद्यालयातील आठवीच्या दोन विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान पटकाविले आहे, अशी माहिती प्राचार्य रमेश वाळके यांनी दिली.
वैष्णवी एकनाथ काळे (१७८ गुण ) व रितेश संतोष चव्हाण (१७० गुण) या दोघांनी शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केले आहे. यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार शिक्षण संस्थेचे सचिव कांतिलाल टाकळकर व प्राचार्य रमेश वाळके यांच्या हस्ते करण्यात आला. शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार सूर्यकांत पलांडे यांनी केले आहे.

02770

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवी मुंबईत गोळीबाराचा थरार! इसम बाईकवरून आला, समोरच्या व्यक्तीवर गोळ्या झाडल्या अन्...; संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद

Maharashtra Weather: यंदाचा उन्हाळा ठरणार ‘विरोधाभासी’! उन्हाच्या कडक चटक्यांसह सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज, आरोग्याबरोबरच शेती क्षेत्रावरही संकट..

विराट कोहलीला धुरंधर चित्रपट पाहून काय वाटलं? स्पेशल पोस्ट करत म्हणाला, 'मी भारतात कधीच याआधी...'

खरातशी कनेक्शन; IAS सह DCP, ACP दर्जाच्या महिला अधिकारीही गोत्यात येण्याची शक्यता, आवडत्या पोस्टिंगसाठी...

Why Gold Prices Falling During War : गुंतवणूकदार चक्रावले! सोन्यात 22 हजार तर चांदीत 58 हजारांची विक्रमी घसरण; खरेदीसाठी हीच योग्य वेळ?

SCROLL FOR NEXT