पुणे

तळेगाव ढमढेरे येथे स्थळपाहणी करण्याचा आदेश

CD

तळेगाव ढमढेरे, ता. २ : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील दुय्यय निबंधक कार्यालयाच्या स्थलांतराचे प्रकरण उच्च न्यायालयात गेले आहे. यासंदर्भाने स्थळ पाहणी करून तीन आठवड्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

ग्रामपंचायतीच्या इमारतीत असलेले दुय्यम निबंधक कार्यालय नवीन खासगी जागेत स्थलांतर करण्यात आले आहे. हे कार्यालय पूर्वीच्या मूळ जागेत प्रस्तावित होणे करिता ॲड. सुहास ढमढेरे, ॲड. सुरेश भुजबळ व इतर चार जणांनी मुंबई उच्च न्यायालयात रिटपिटीशन दाखल केले आहे. याबाबत ॲडव्होकेट जनरल यांना लेखी स्वरूपात म्हणणे सादर करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार जुन्या ग्रामपंचायत जागेत असलेले दुय्यम निबंधक कार्यालयातील रेकॉर्ड नवीन जागेत नेण्यास ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवण्याचा आदेश पारित केला आहे. जुन्या जागेत त्रयस्थ इसमांनी कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करू नये, असा आदेश न्यायालयाने दिला आहे. दरम्यान, नवीन स्थलांतरित जागेबाबत शासनाच्या नियमानुसार तफावत असल्याचे याचिकाकर्त्या पंचायत समितीच्या माजी सभापती आरती भुजबळ व शिरूर तालुका शिवसेना महिला आघाडीच्या अध्यक्षा चेतना ढमढेरे यांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul dairy election politics : पुढच्या ३ महिन्यात गोकुळ दूध संघासाठी होणार मतदान, लवकरच वातावरण तापणार

प्राइम व्हिडिओ भारतीय प्रेक्षकांसाठी नव्या वेबसिरीज आणि सिनेमे ; जाहीर केली अधिकृत यादी

Latest Marathi News Live Update : मंत्री नरहरी झिरवाळ व्हिडिओ प्रकरणाला नवे वळण

Small Savings Update: बँक FD पेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिस स्कीम्सवर मोठा अपडेट; आता किती व्याज मिळणार?

Chhatrapati Sambhajinagar: तलाठ्यांना चिरडण्याचा प्रयत्न; पंचनामा करताना प्रकार; सिल्लोडमध्ये वाळू माफियांची वाढली मुजोरी

SCROLL FOR NEXT