पुणे

जुगार अड्डा चालकाविरोधात गुन्हा दाखल

CD

दौंड, ता. १३ : दौंड पोलिसांनी मटका जुगाराच्या अड्ड्यावर काम करणाऱ्या पंटरसह आकडे घेणाऱ्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांनी याबाबत माहिती दिली. दौंड पोलिसांनी १० जानेवारी रोजी खाटीक गल्लीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत मटका जुगाराचे आकडे घेणारा विनोद राजू गायकवाड (वय २७, रा. वडार गल्ली, दौंड) यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून बाराशे पस्तीस रुपये आणि जुगाराचे साहित्य जप्त केले. चौकशीत विनोद गायकवाड याने जुगाराचे आकडे रमेश एस. जाधव (रा. गोवा गल्ली, दौंड) याच्यासाठी घेत असल्याची माहिती दिल्याने कॅान्स्टेबल रवींद्र काळे यांच्या फिर्यादीनुसार मटका अड्डाचालक रमेश जाधव व विनोद गायकवाड या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमेश जाधव याच्याविरुद्ध दौंड पोलिस ठाण्यात यापूर्वी जुगारप्रकरणी गुन्हे दाखल आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SACHIN TENDULKAR: मुलींच्या शिक्षणासाठी अनवाणी धावल्या अन् सचिन तेंडुलकरांचं लक्ष वेधलं; रमाबाईसाठी मास्टर ब्लास्टरने घेतला खास निर्णय

Hartalika Katha: हरतालिकेची कहाणी! हवा तसा नवरा मिळावा म्हणून महिला का करतात व्रत! माता पार्वती-भगवान शंकरांची संपूर्ण कथा वाचा इथेच

Marathi News Live Updates : माधुरी हत्तीण वनतारातून नांदणीच्या दिशेने रवाना; मनोज पाटील यांची माहिती

Kannad News : माझ्यावर जी वेळ आली ती कोणावरही येऊ नये! एकीकडे मुलगा मृत, दुसरीकडे पती आयसीयूत; मुलगीही रुग्णालयात उपचाराधीन

Hadapsar Fire Incident: हडपसर माळवाडीतील विहार कॉलनीत भीषण आग; आठ पत्र्यांची घरे जळून खाक, सिलेंडर स्फोटाने परिसरात भीतीचे वातावरण

SCROLL FOR NEXT