पुणे

कवठे येमाई येथे वादातून चुलत भावांमध्ये हाणामारी

CD

टाकळी हाजी, ता. १२ : कवठे येमाई (ता. शिरूर) येथे जमिनीच्या वादातून तलवार, लाठ्या, काठ्याच्या सहाय्याने
चुलत भावांमध्ये तुफान हाणामारी झाली आहे. त्यामध्ये दोन्ही गटातील लोक जखमी झाले आहेत. यामध्ये
परस्पर विरोधी फिर्याद दिल्याने दोन्ही गटांविरुद्ध गुन्हे दाखल केल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक सनील उगले यांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कवठे येमाई येथे जमिनीच्या वादातून हाणामारी झाली आहे. यामध्ये मीना बबन शितोळे यांनी अकरा जमांविरोधात फिर्याद दिली आहे. तर, तारा दिनकर शितोळे यांनी सोळा जणांविरोधी फिर्याद दाखल केली आहे. परस्पर विरोधात गुन्हे दाखल झाले असून, दोन्ही गटातील जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: UPI वरील नवीन चार्जनंतर पेट्रोल-डिझेलचे भाव वाढणार? पंप डीलर्सचा सरकारला प्रस्ताव; आज कितीला मिळतंय?

Agniveer Exit Plan : अग्निवीरांसाठी खूशखबर! 4 वर्षांनंतर नोकरीची चिंता मिटणार; सरकारकडून मोठा 'एक्झिट प्लॅन' तयार, जाणून घ्या सविस्तर

Student Drug Prevention: शासनाचा माेठा निर्णय! शालेय समित्‍या होणार ‘नशा’विनाशक; शाळांच्या व्यवस्थापनात मुख्‍य जबाबदारी

Marathi News Live Updates : गणपतीपुळे येथे दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी अखेर वस्त्रसंहिता लागू

Sharad Pawar Devendra Fadnavis सोयाबीन-कापूस करपले, पाणी-चाऱ्याचा प्रश्न गंभीर; शरद पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केल्या ९ मोठ्या मागण्या

SCROLL FOR NEXT