पुणे

आठवले, राऊत यांच्याकडून अभिवादन

CD

कोरेगाव भीमा, ता. १ : ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनीही ऐतिहासिक विजयस्तंभास अभिवादन करून पुष्पचक्र अर्पण केले.
यावेळी ते म्हणाले, ‘‘या ठिकाणी शौर्य गाजविणाऱ्या शूरवीरांच्या ऐतिहासिक स्मारकासाठी व विजयस्तंभ परिसराच्या विकासासाठी राज्य सरकारने १०० कोटी रुपयांचा निधी दिला अजून, त्यातून आवश्यक त्या सोयीसुविधा लवकरात लवकर निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. हा स्तंभ शौर्याचे प्रतीक असल्यामुळे पर्यटनस्थळ म्हणून नव्हे; तर शूरवीरांना अभिवादन करण्याचे स्थळ म्हणून विकसित करण्यात येईल.’’
दरम्यान, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही विजयस्तंभास अभिवादन करून पुष्पचक्र अर्पण केले.
यावेळी ते म्हणाले, ‘‘ऐतिहासिक विजयस्तंभस्थळी शुरवीरांचा अभिवादन सोहळा प्रेरणादायी असून, येथील स्थळाच्या विकासासाठी व स्मारकासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार घालवणे, हाच नव्या वर्षातील संकल्प आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena Symbol Dispute : दोन्ही गटांना नवे नाव, चिन्हे का दिली नाहीत? शिवसेना पक्षाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

India ODI Squad : भारताच्या वनडे संघात Rishabh Pant ला का मिळाली नाही संधी? ही असू शकतात ३ महत्त्वाची कारणं

Latest Marathi News Update : मनोज जरांगे यांनी उपोषण सोडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच म्हणाले...

Gokul Milk Union : गोकुळमधील अवसायनातील संस्थांना दिलासा, सर्वोच्च न्यायालयातील याचिका फेटाळली; ४९२ संस्थांचा मतदानाचा अधिकार कायम

‘देवमाणूस’नंतर किरण गायकवाडची नवी इनिंग; राजकारण अन् गुन्हा… ‘एफआयआर नं. ४६९’मध्ये नेमकं काय पाहायला मिळणार?

SCROLL FOR NEXT