पुणे

वाघोलीत संगणक कक्षाचा प्रारंभ

CD

केसनंद, ता. २९ : वाघोली येथील भारतीय जैन संघटनेच्या(बीजेएस) विद्यालयात अगस्त्या फाउंडेशन, स्मिथ ग्रुप, जॉन क्रेन कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने, विद्यालयात सुसज्ज व आधुनिक संगणक कक्षाचा प्रारंभ करण्यात झाला.
प्रकल्पांतर्गत विद्यालयास १२ संगणक संच, एलसीडी प्रोजेक्टर वेब कॅमेरे तसेच हेडफोनसह अद्ययावत संगणक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. यावेळी रमेश हिटनळी, व कुलदीप सिंग राठोर यांनी विद्यार्थ्यांच्या भावी शिक्षणासाठी अगस्त्या फाउंडेशन स्मिथ ग्रुप व जॉन क्रेन यांनी केलेल्या प्रकल्पाची माहिती दिली. विद्यालयातील विद्यार्थी श्रेया लोखंडे, सृष्टी होळकर या विद्यार्थीनींनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन स्मिता शिंदे व अशोक स्वामी यांनी तर रेश्मा शितोळे यांनी आभार मानले.
यावेळी अगस्त्या आंतरराष्ट्रीय संस्थेचे क्षेत्रीय प्रमुख रमेश हिटनळी, प्रकल्प अधिकारी प्रकाश हांडे, कुलदीप सिंग राठोर, प्रकल्प व्यवस्थापक सुरेश साळुंके, प्राचार्य संतोष भंडारी, पिंपरी विद्यालयाचे प्राचार्य दिलीप देशमुख, पर्यवेक्षक पांडुरंग पवार आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhagan Bhujbal: छगन भुजबळांना १० वर्षांनी दिलासा, ग्रंथालय कंत्राट प्रकरणी विशेष न्यायालयाकडून दोषमुक्त

Maharashtra Rain Alert : गणरायाच्या निरोपाला पाऊस हजेरी लावणार ! २१ जिल्ह्यांना यलो-ऑरेंज अलर्ट, जाणून घ्या तुमच्या भागात कसे असेल हवामान?

Karnataka Drought Relief : दुष्काळग्रस्तांसाठी मोठी बातमी! राज्यातील 50 लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी 2,500 रुपयांचे अनुदान मिळणार; सरकारच्या तिजोरीवर पडणार 1,250 कोटींचा आर्थिक भार

Maharashtra Ganesh Visarjan Live: दगडूशेठ बाप्पा उत्सव मंडपातून मुख्य मंदिराकडे मार्गस्थ; यंदा वक्रतुंड रथातून भव्य विसर्जन मिरवणूक

Kolhapur Ganesh Visarjan : गणरायाला आज निरोप नियमभंग करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई

SCROLL FOR NEXT