पुणे

पुरंदरमध्ये ९९ टक्के मतदान

CD

सासवड शहर, ता. २ ः पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीसाठी पुरंदर तालुक्यात ९९ टक्के मतदान झाले. यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

अ वर्गामधून आमदार संजय जगताप हे बिनविरोध निवडून आले आहेत. ड वर्ग मतदारसंघातून प्रा. दिगंबर दुर्गाडे, सुरेश घुले, निर्मला जागडे व पूजा बुट्टे पाटील अशा चार उमेदवारांसाठी २२३ पैकी २१९ मतदारांनी आपला हक्क बजावला. प्रा. दिगंबर दुर्गाडे यांनी सकाळीच मतदान केले. मतदान प्रक्रियेदरम्यान आमदार संजय जगताप, माजी आमदार अशोक टेकवडे, सुदाम इंगळे, माणिकराव झेंडे पाटील, प्रदीप पोमण, पुष्कराज जाधव, नंदूकाका जगताप, नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, सुनीता कोलते, बाबाराजे जाधवराव, राहुल शेवाळे, गंगाराम जगदाळे, श्रीकांत थिटे, श्रीकांत ताम्हाणे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: युवा जोश, उडवली मुंबईची झोप! यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी यांची दे दणादण फटकेबाजी; ११ षटकांत १५० धावा...

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

Rice Export : तणावातही भारतीय तांदळाला इराणमध्ये मागणी; युद्धजन्य परिस्थितीवर मात करत उलाढाल, ६५ लाख टन निर्यातीचा अंदाज

SCROLL FOR NEXT