पुणे

ढवळे, वढणे, बारभाई यांची निवड

CD

सासवड शहर, ता. १३ : पुणे जिल्हा दिव्यांग व्यक्तींचे कल्याण व पुनर्वसन समिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केली आहे. या समितीवर पुरंदर तालुक्यातून तिघांची वर्णी लागली आहे. या समितीमध्ये दिव्यांग संस्थेच्या प्रवर्गातून प्रहार अपंग संघटनेच्या महिलाध्यक्षा सुरेखा ढवळे यांची, नगरपालिका क्षेत्रातून सासवडचे माजी उपनगराध्यक्ष आणि बांधकाम समितीचे सभापती विजय वढणे व जेजुरी नगरपरिषदेचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विरोधी पक्षनेते जयदीप बारभाई यांची निवड केली आहे. आमदार संजय जगताप यांच्या हस्ते नवनियुक्त सदस्यांना निवडीचे पत्र देवून सन्मानित केले. यावेळी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप पोमण, संजय गांधी योजना समितीच्या अध्यक्षा सुनीता कोलते, कॉंग्रेसचे युवा सरचिटणीस गणेश जगताप आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: शेअर बाजार किरकोळ वाढीसह बंद; पॉवर शेअर्स बनले 'सुपरस्टार'

IPL 2024: केकेआरचा स्टार खेळाडू आता बॉलिवूडमध्ये करणार एन्ट्री; स्मृती मानधनाच्या बॉयफ्रेंडनं दिली संधी

Crime News : बुलढाणा जिल्ह्यात एकाच दिवशी 22 डीजे वर कारवाई; 6 लाख 32 हजार दंड, व गुन्हे दाखल

Latest Marathi News Live Update : “लव्ह जिहाद, भू जिहादनंतर आता व्होट जिहाद”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर टीका

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

SCROLL FOR NEXT