पुणे

सर्वरच्या अडचणीमुळे रेशन वाटपात अडथळा

CD

सासवड शहर, ता. २४ : सध्या कार्डधारकांना पॉस मशीनवर ऑनलाइन पद्धतीने रेशन वाटप केले जाते. पुरंदर तालुक्यातील दुकानात नियमित धान्य व प्रधानमंत्री गरीब कल्याण या दोन्ही योजनांचे धान्य वाटप केले जात आहे. गेले तीन-चार दिवस सर्वरच्या अडचणीमुळे धान्य वाटपात अडचण आली आहे. त्यामुळे दुकानदारांना कार्डधारकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. त्यातच फेब्रुवारी २०२२ चा डाटा उशिरा आल्यामुळे वाटपासाठी कमी दिवस आहेत. त्यामुळे वाटप पूर्ण करण्याची दुकानदारांना काळजी लागली आहे. शासनाने सर्वरची येणारी अडचण लवकरात लवकर दूर करण्याची मागणी रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष अशोक दळवी व उपाध्यक्ष रवींद्र ताकवले यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray Disha Salian case : आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ? दिशा सालियानचे वडील सतीश सालियान अब्रुनुकसानीची नोटीस घेऊन मातोश्रीवर जाणार

PM Kisan e-KYC : शेतकऱ्यांनो लक्ष द्या! 'पीएम किसान'साठी 31 ऑक्टोबरची मुदत; ई-केवायसी, भूमी अभिलेख नोंद पूर्ण करणे आवश्यक, ताबडतोब करा 'हे' काम

शाहरुख खानच्या घरी गणपती बसतो पण त्याची पूजा कोण करतं? अभिनेत्याने स्वतः सांगितलं नाव, म्हणाला-

दारुबंदीने काय मिळालं? सुप्रीम कोर्टाने सांगितले ५ तोटे, महाराष्ट्र सरकारची याचिका फेटाळली

Maharashtra Rain Forecast : महाराष्ट्रात आज पावसाचा अंदाज; कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात येलो अलर्ट, अंदमानात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT