पुणे

घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीसाठी सासवड येथे पथके तयार

CD

सासवड शहर, ता. २९ : सासवड नगरपरिषदेची सन २०२१-२२ या आर्थिक वर्षातील घरपट्टी व पाणीपट्टीची बिले वाटप करून नगरपरिषदेची घरपट्टी व पाणीपट्टी वसुली करण्यासाठी नगरपरिषदेने पथक तयार केली आहेत. या पथकांमार्फत सासवड शहरातील घरपट्टी व पाणीपट्टी वसुली करण्यात येत आहे. शहरातील सर्व नागरिकांना घरपट्टी व पाणीपट्टी भरून सहकार्य करावे, असे आवाहन सासवड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी केले होते.
सन २०२१-२२ या आर्थिक वर्षातील थकबाकीदार यांनी घरपट्टी न भरल्याने सासवड नगरपरिषदेने जप्तीची कारवाई सुरू केलेली आहे व पाणीपट्टी न भरल्यास नळ कनेक्शन तोडण्याची कार्यवाही सुध्दा सुरू केलेली आहे.
सासवड शहरातील सर्व नागरीकांनी आपली घरपट्टी व पाणीपट्टीचा कराचा भरणा करण्यात यावा व सासवड नगरपरिषदेमार्फत जप्तीची कार्यवाही करण्याची वेळ येवू देवू नये, असे आवाहन मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी केले.

04820

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT