पुणे

मोरडेवाडीतील शाळा शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत चार विद्यार्थी

CD

मंचर, ता. १० : मोरडेवाडी-मंचर (ता. आंबेगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चार विद्यार्थी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा गुणवत्ता यादीत आले असल्याची माहिती मुख्याध्यापक शैलेंद्र चिखले यांनी दिली. या विद्यार्थ्यांना शिक्षिका मंगलादेवी पवार यांचे मार्गदर्शन लाभले.
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा विद्यार्थ्याचे नाव व कंसात गुण : श्रवण सोमनाथ भेके (२६४), सृष्टी सचिन पडघमकर (२२८), प्रेरणा राहुल पाटील (२१४), समर्थ संदीप कुलवडे (२१०) या विद्यार्थ्यांचे गटशिक्षणाधिकारी संजय नाईकडे, शिक्षणविस्तार अधिकारी संचिता अभंग, केंद्रप्रमुख गजानन पुरी, केंद्रप्रमुख बाळासाहेब आडके, संघाचे उपाध्यक्ष महेश बढे व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

श्रवण भेके (फोटो), सृष्टी पडघमकर (फोटो), प्रेरणा पाटील(फोटो)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चाकणकर राज्यातल्या सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार, रुपाली ठोंबरेंचा आरोप; मुख्यमंत्री फडणवीसांचे केले अभिनंदन

Latest Marathi News Live Update : 'फरसा वाले बाबा' यांच्या मृत्यूनंतर, जखमी ट्रक चालकचाही मृत्यू

Maharashtra Transport News: इलेक्ट्रिक बस ठरताहेत तोट्याचा सौदा; एसटीची सरकारकडे मदतीची याचना

Kanthha Tamil Movie Review : सिनेमा दिग्दर्शकाचा असतो की सुपरस्टारचा?

Latur News: ‘नाटक-चित्रपट क्षेत्र मृगजळ’; मोहन जोशींचा नव्या पिढीला इशारा

SCROLL FOR NEXT