पुणे

मंचरमध्ये शिवभक्तांना शुक्रवारी नाष्ट्याची सोय

CD

मंचर, ता.१६ : “शिवजन्म उत्सवानिमित्त शनिवारी (ता.१९) शिवनेरी किल्ले (ता.जुन्नर) येथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी शिवभक्त जाणार आहेत. त्यांच्यासाठी नाष्टा,चहा, दूध, केळी, बिस्किटे, पोहे वाटप मंचर (ता.आंबेगाव) येथील शिवगिरी मंगल कार्यालयासमोर शुक्रवारी (ता.१८) रात्री आठ वाजता करण्यात येणार आहे,” अशी माहिती शिवश्री शरद पोखरकर व सतीश बेंडे पाटील यांनी दिली.
“अनेक शिवभक्त हे शिवजन्म सोहळ्यासाठी मुक्कामी शिवनेरी किल्ल्याकडे जातात. त्यांच्या सोयीसाठी नाश्त्याची व्यवस्था केली आहे. शिवभक्तांनी नाश्त्याचा आस्वाद घ्यावा,”असे आवाहन सचिन तोडकर व प्रशांत बगल यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Chairman Election : गोकुळ अध्यक्षपदाच्या फोडाफोडीच्या चर्चांदरम्यान सतेज पाटलांची भूमिका स्पष्ट; मुश्रीफ, विनय कोरे, चंद्रकांतदादा आणि चंद्रदीप नरके यांच्याशी चर्चा

IND vs NZ 3rd T20I: टीम इंडियाला Live सामन्यात धक्का, मॅचविनर फलंदाजाने सोडले मैदान; बदली खेळाडू आला, नेमकं काय घडलं?

लाडकी बहीणनंतर 'लाडकी विद्यार्थिनी योजना', ६,००० रुपये मिळणार; महायुती सरकारची मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update : विधानपरिषद निवडणुकीचा पहिला कल महाविकास आघाडीच्या बाजूने; मराठवाड्यातून प्रतापसिंह पाटील यांनी घेतली आघाडी

सोशल मीडियावर २० लाख फॉलोअर्स, गावच्या निवडणुकीत फक्त ३३ मतं; युट्यूबरला पराभवाचा धक्का

SCROLL FOR NEXT