पुणे

बारव येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर

CD

जुन्नर, ता. ३ : बारव (ता. जुन्नर) येथील आदिवासी समाज प्रबोधिनीमध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तिसऱ्या वर्षातील प्रथम सत्रातील स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण वर्गात ५२ विद्यार्थी सहभागी झाले आहेत. हे शिबिर २ जानेवारी ते २८ फेब्रुवारी पर्यंत सुरू राहणार आहे. यावेळी नायब तहसीलदार सचिन मुंढे, तुळशीराम भोईर, काळू शेळकंदे, मारुती वायाळ, प्रकाश आढारी, किसन भोजणे, तुकाराम रावते, गंगाराम सांगडे, विक्रम मुंढे, बबन कारभळ, किसन रावते आदी उपस्थित होते. जी. के. लांडे यांनी प्रास्ताविक केले. तानाजी तळपे यांनी सूत्रसंचालन तर, रवींद्र तळपे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sindhudurg Rain Update : सिंधुदुर्गात पावसाचं दणक्यात पुनरागमन! घाटमाथ्यावरही धुवाधार; पुढील तीन ते चार दिवसांत चांगल्या पावसाचा अंदाज

ढिंग टांग : ऑल इज वेल..!

Pune: पुण्यात पावसाची जोरदार हजेरी, पुढील चार दिवस यलो अलर्ट

Paithan Road Accident : पैठणमध्ये पिकअपची दुचाकीला धडक, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

Pune: पुण्यासह जिल्ह्यात ‘नीट’ परीक्षा शांततेत; पोलिसांचा ६३ केंद्रांवर कडक बंदोबस्त; सीसीटीव्हीची करडी नजर

SCROLL FOR NEXT