पुणे

आईचा खून करणाऱ्यास पोलिस कोठडी

CD

वालचंदनगर ता. ६ : काझड (ता. इंदापूर) येथील खून प्रकरणातील आरोपी अमित पांडुरंग नरुटे (वय- ३१, रा. काझड) याला इंदापूर न्यायालयाने सात दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. अमित याने रविवार (ता.२) स्वत:ची आई अलका (वय ५५) यांचा कोयत्याने वार करून खून केला. तसेच वडील पांडुरंग (वय ६०) यांच्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. त्यानंतर तो पसार झाला होता. वालचंदनगर पोलिसांनी त्याला बुधवार (ता. ५) रोजी सापळा रचून पुण्याजवळील खडकी रेल्वे स्थानकाच्या परिसरातून अटक केली. गुरुवारी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला बुधवारपर्यंत (ता.१२) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. वालचंदनगर पोलिस ठाण्याचे साहायक पोलिस निरीक्षक बिरप्पा लातुरे तपास करीत आहे.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Asia crisis : महागाई वाढणार! आंतरराष्ट्रीय मालवाहतुकीच्या दरात मोठी वाढ, युद्धाच्या झळा सर्वसामान्यांना बसणार, जहाज वाहतुकीचा खर्च वाढला

Ashok Kharat: ५ मिनिटांत भविष्य सांगायचा ‘खेळ’ उघड! भोंदू अशोक खरातची धक्कादायक मोडस ऑप्रेंडी समोर, स्वतंत्र दोन टीमचा वापर

IPL 2026 Marathi News : इम्पॅक्ट प्लेअरच्या विरोधात शुभमन गिल; म्हणतो, क्रिकेट हा ११ जणांचाच खेळ आहे.... ! BCCI वरील दबाव वाढतोय

Latest Marathi News Live Update : पेट्रोलवरील उत्पादन शुल्कातील कपात ही सरकारच्या अपयशाचे निदर्शक- खासदार सागरिका घोष

Stock Market Today: शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स सुमारे 900 अंकांनी खाली; 'या' मोठ्या कंपन्यांचे शेअर्स घसरले

SCROLL FOR NEXT