पुणे

सणसरमधील दोन सख्या भावांचे निधन

CD

वालचंदनगर, ता. ९ ः सणसर (ता. इंदापूर) येथील माजी उपसरपंच जगदीश विनायकराव निंबाळकर (वय ६३) व माजी पोलिस पाटील राजेंद्रसिंह विनायकराव निंबाळकर (वय ६५) या दोन्ही सख्या भावांचे चार दिवसाच्या फरकाने निधन झाले.
गेल्या आठवड्यामध्ये जगदीश निंबाळकर यांचे निधन झाले. त्यांनी सणसरचे उपसरपंच म्हणून ही काम पाहिले होते. जगदीश निंबाळकर यांच्या मृत्यूनंतर त्यांचे थोरले बंधू राजेंद्रसिंह निंबाळकर यांचे शुक्रवारी (ता. ७) चार दिवसांनी हृदय विकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला. ते पहिलवान म्हणून परिचित होते. त्यांनी गावाचे पोलिस पाटील म्हणून काम पाहिले होते. तसेच शरयू फाउंडेशनच्या सामाजिक उपक्रमामध्ये त्यांचा सहभाग होता. श्री छत्रपती कारखान्याचे माजी संचालक विजयसिंह निंबाळकर हे त्यांचे बंधू होत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DA: निवडणुकीपूर्वी महत्त्वाचा निर्णय! सरकारी कर्मचाऱ्यांना मार्चपासून प्रलंबित महागाई भत्ता मिळणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

भारताला 'त्या' मोठ्या निर्णायानं बनवलं T20 World Cup चॅम्पियन, रिकी पाँटिंग स्पष्ट बोलला; सूर्याचंही केलंय कौतुक

Dharashiv : बोलेरोची वॅगनारला मागून धडक, त्यानंतर डिवायडर तोडून होंडा सिटीवर आदळली; तिघांचा मृत्यू, चौघे गंभीर

Harish Rana Last Video: 'सगळ्यांची माफी मागून जा...'; हरीश राणाच्या इच्छा मृत्यूपूर्वीचा शेवटचा व्हिडिओ व्हायरल, कुटुंबाला अश्रु अनावर

Latest Marathi Live Update : संध्याकाळी बीसीसीआयच्या पुरस्कार सोहळ्यात विश्वविजेत्या भारतीय संघाचा होणार गौरव

SCROLL FOR NEXT