पुणे

''जयंतीनिमित्त सामाजिक उपक्रम राबवा''

CD

वालचंदनगर, ता.१४ : युवकांनी महापुरुषांच्या जयंतीनिमित्त आरोग्य, रक्तदान शिबिर व समाजउपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे आवाहन बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी केले.
जंक्शन (ता.इंदापूर) येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये बोलत होते. यावेळी इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील, कार्यक्रमाचे आयोजक संभाजी बनसोडे, वालचंदनगर पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक बिरप्पा लातुरे, पोलिस उपनिरीक्षक अतुल खंदारे, कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे संचालक वसंत मोहोळकर, भारत बनसोडे, संजय गांधी निराधार योजनेचे इंदापूर तालुक्याचे अध्यक्ष सागर मिसाळ,शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख नितीन कदम, भाजपचे युवराज म्हस्के, उद्योजक बाबासाहेब जठार, बाबासाहेब होळ, प्रताप मोहोळकर, विशाल बनसोडे , विजय बनसोडे उपस्थित होते. यावेळी गणेश इंगळे, तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
---
02121

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

झाकीर खानची तब्येत बिघडली! मुंबईच्या लीलावती रुग्णालयात केलं भर्ती, नक्की झालं काय?

Uri Encounter: अफगाणिस्तानवर हल्ल्यानंतर पाकड्यांचा मध्यरात्री उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न, भारतीय सैन्याने जाग्यावरच केलं ठार!

धक्कादायक! आधीच टंचाई त्यात गैस सिलिंडरची चोरी, ७६ चोरले पण फक्त १२ भरलेले...

Ahmedabad Plane Crash : वैमानिकाच्या चुकीमुळे नाही तर 'या' मुळे घडली अहमदाबाद विमान दुर्घटना, अमेरिकेच्या तपास संस्थेचा दावा

Latest Marathi Live Update :नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यात वीज कोसळून शेतकऱ्याचे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT