पुणे

बारामती येथे मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा

CD

बारामती, ता. १३ : तुझ्यामुळे जेलमध्ये राहावे लागले, जामीन मिळवायलाही खर्च झाला, त्या पोटी दोन लाख रुपये दे नाहीतर हात पाय तोडण्याची धमकी देत मारहाण केल्या प्रकरणी चौघांवर तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
माऊली उर्फ सूरज सोमनाथ काशीद, महेश दत्तात्रेय काशीद, गणेश दत्तात्रेय काशीद (रा. मेडद, ता. बारामती), ऋषी चव्हाण (रा. अंजनगाव, ता. बारामती) यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून योगेश विजय मुलमुले (रा. क-हावागज, ता. बारामती) यांनी फिर्याद दिली.
४ जानेवारी रोजी फिर्यादीस माऊली काशीद याने विनाकारण चापट मारली. चौघांनी त्याला मारहाण केली. मागे मोरे गटासोबत झालेल्या भांडणामुळे तू जर आमच्या विरोधात केस टाकली तर तुझी विकेट काढू, तुला कोणत्या ना कोणत्या गुन्ह्यात अडकवू अशी धमकी देण्यात आली. भीतीपोटी फिर्यादीने आठ दिवस तक्रार दिली नव्हती. परंतु, पुन्हा त्यांच्याकडून त्रास होईल या भीतीने त्याने अखेर फिर्याद दाखल केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गेल्यावेळी मुंबईत धिंगणा घातलात, घाण केलीत; लोकांचे सण खराब केले, हिंदुस्थानी भाऊची जरांगेंवर वादग्रस्त शब्दात टीका

Short Circuit Suspected Behind Fire : आनंदाच्या वातावरणाला आगीचे ग्रहण : शॉर्टसर्किटमुळे घराला आग; दोन मुलींसह आई आणि चुलतीचा मृत्यू

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या डिफेंडर गाडीची पोलिसांकडून कसून तपासणी; तपासणी करण्यामागचे कारण काय?

'लाल लाल कलरची बांगडी...'नऊवारी साडी अन् मराठमोळा लूक, शिल्पा शेट्टीचा डान्स पाहिलात का? Viral Video

QR स्कॅन करण्यापासून ते खात्यात पैसे जमा होण्यापर्यंत, UPI नेमकं कसं काम करतं? वाचा पडद्यामागची संपूर्ण कहाणी

SCROLL FOR NEXT